Pune Gallery of Visual Arts

Pune Gallery of Visual Arts Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune Gallery of Visual Arts, Visual Arts, Tilak Road, Pune.

17/01/2026
एक वेगळा प्रयोग, नक्की अनुभवा..
20/04/2025

एक वेगळा प्रयोग,
नक्की अनुभवा..

Artist Pritam Deouskar's visits to PGVA current show.
10/04/2025

Artist Pritam Deouskar's visits to PGVA current show.

20/03/2025
Ongoing show "Chitra Dwani"
19/03/2025

Ongoing show "Chitra Dwani"

पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्सच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात अनेक विविध उपक्रम व प्रदर्शने आयोजित ...
05/03/2025

पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्सच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात अनेक विविध उपक्रम व प्रदर्शने आयोजित केली गेली.
वर्ष-पूर्ती साजरी करण्यासाठी एक नवीन कल्पना घेऊन येत आहोत :
चित्रध्वनी!
मानवी अवकाश हा असंख्य ध्वनींनी सतत दुमदुमलेला असतो. यात संगीतासारखे सुमधुर, निसर्गातील अनंत ध्वनी आणि कोलाहलासारखे कर्कश असे असंख्य नाद असतात. तसेच या अवकाशात असंख्य रेषा आणि आकारही असतात.
चित्र-शिल्प अशा दृश्य कलाकृतींमध्ये कित्येकदा विविध नादही 'ऐकू' येतात! असा अनुभव देणाऱ्या निवडक दृश्य कलाकृतींचे दृक्श्राव्य प्रदर्शन म्हणजे 'चित्रध्वनी'.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्ट्सतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम लागू रंगावकाश येथे होईल. पुढील तीन महिने हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असेल.

Show preparation..
16/01/2025

Show preparation..

Pl attend.. 🙏
16/12/2024

Pl attend.. 🙏

02/11/2024

गायतोंडेंच्या चित्रांना एवढी कोट्यवधींची बोली का लागते? याचं उत्तर त्यांच्या कामात आणि त्यांच्या व्यक्तीमत्वा....

Address

Tilak Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Gallery of Visual Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category