Eshan Productions

Eshan Productions Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Eshan Productions, Arts and entertainment, Pune.

31/03/2025

ANNOUNCEMENT!

On the auspicious occasion of Gudhi Padwa, we are thrilled to unveil our new production house: _Eshan Productions_

An emblem of legacy, a symbol of excellence, and a beacon of Indian classical music!

Our mission is to:

- Promote Indian Classical Music , Semi classical music and Western Music through various concerts
- Support upcoming artists in association with renowned artists
- Contribute to cultural enrichment through themed concerts.

We will provide a platform for a blend of rising and renowned musicians to showcase the timeless beauty of classical music to a diverse audience.

A new venture and a timeless promise..

Rooted in tradition, shaped by brilliance.

_This is Eshan Productions - Where heritage meets the Future of music_

Join us on this exciting journey as we embark on a new chapter in the world of Music.

Stay tuned for upcoming events, collaborations, and artistic innovations!

vocal

31/07/2024

Thank you Pimpri Chinchwad for the overwhelming response and Experience!!

परतवारी :- पिंपरी चिंचवड

Badhekar Group Abhed Abhisheki Lokmat Ketaki Mategaonkar Kartik Swami Madhav Limaye Mrugja Deshmukh Akash Tupe

रसिकहो, विठुरायाच्या नाम घोषातून, गजरातून,अभंगांमधून तृप्त करणारी ही परतवारीची पालखी ठाणे शहरात दाखल होत आहे. ठाण्यामध्य...
15/07/2024

रसिकहो,

विठुरायाच्या नाम घोषातून, गजरातून,अभंगांमधून तृप्त करणारी ही परतवारीची पालखी ठाणे शहरात दाखल होत आहे.

ठाण्यामध्ये होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या!!!!

स्थळ:- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

तारीख:- शनिवार, 20 जुलै 2024

वेळ : सकाळी ११:०० वा

Book My Show ठाणे :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-thane/ET00403593..... Link in the Bio...

ही परतवारी आता नागपुरात विसावा घेणार आहे! नागपूर शहरातील तिकिटे लवकरात लवकर बुक करा!
अधिक माहितीसाठी एकतारीला फॉलो करा!

कलाकार :-

पंडित रघुनंदन पणशीकर

केतकी माटेगावकर

वि. सानिया पाटणकर

आणि अभिषेक तेलंग.

साथसंगतकार-
हार्मोनियम वर माधव लिमये, बासरी वादक धवल जोशी, तबला साथसंगत करणारे कार्तिक स्वामी आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर तसेच ताल वाद्यावर मंगेश जोशी.

Title sponsor :-

Media partner:-

Ketaki Mategaonkar Lokmat Raghunandan Panshikar Badhekar Group BookMyShow Sunandan Lele

Book online tickets for Paratvari - Thane in Mumbai on BookMyShow which is a music-shows event happening at Ram Ganesh Gadkari Rangayatan: Thane

नमस्कार रसिकहो, विठुरायाच्या नाम गजरात दंग होणारी ही परतवारी आपल्या सोलापूर शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहोत...
15/07/2024

नमस्कार रसिकहो,

विठुरायाच्या नाम गजरात दंग होणारी ही परतवारी आपल्या सोलापूर शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त घेऊन येत आहोत.....
परतवारी!!!!!!

आपल्या सोलापूर येथे होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या! आणि आपापल्या शहरातील तिकिटे नक्की बुक करा!
अधिक माहितीसाठी

स्थळ :- हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर.

तारीख :- बुधवार, 17 जुलै 2024

वेळ :- संध्याकाळी ६:०० वा.
आपल्या गायकीने मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि सुप्रसिद्ध गायिका - नायिका आर्या आंबेकर आणि प्रसिद्ध गायक श्री. धनंजय जोशी आणि निवेदन करण्यासाठी म्हणून लाभलेलं दिलखुलास व्यक्तिमत्व आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध पत्रकार श्री. सुनंदन लेले आणि तसेच निवेदन Adv. मृगजा देशमुख ह्याही करणार आहेत

कार्यक्रमाचा उजवा हात म्हणजे साथसंगतकार.......हार्मोनियमवर तरुण हार्मोनियम वादक माधव लिमये .limaye, मनमोहक बासरी वादक अमर ओक आणि तबला साथसंगत करणारे तरुण तबलावादक@d_kartikswami आणि पखावाज वादक प्रथमेश तारळकर तसेच तालवाद्यावर मंगेश जोशी.

7 शहरांच्या कार्यक्रमांच्या अपडेटसाठी कृपया आमच्या पेजला अधिक फॉलो करा

Title Sponsor :-

Media Partner :-


















Aarya Ambekar Raghunandan Panshikar joshi Amar Oak Sunandan Lele BookMyShow Badhekar Group Lokmat

Book online tickets for Paratvari - Solapur in Solapur on BookMyShow which is a music-shows event happening at Hutatma Smruti Mandir: Solapur

नमस्कार  रसिकाहो,जय हरी विठ्ठल विठ्ठल रंगात न्हावून निघणारी ही परतवारी पुणे शहरात दाखल होत आहे!!!!!!!मुख्य कलाकार म्हणून...
15/07/2024

नमस्कार रसिकाहो,
जय हरी विठ्ठल

विठ्ठल रंगात न्हावून निघणारी ही परतवारी पुणे शहरात दाखल होत आहे!!!!!!!

मुख्य कलाकार म्हणून लाभलेले आहेत ते

स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली

पं. जयतीर्थ मेवूंडी

केतकी माटेगांवकर

निवेदन :- सुनंदन लेले व मृगजा देशमुख.

पुण्यात होणाऱ्या परतवारीला नक्की या!

स्थळ:- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, पुणे.

तारीख:- गुरुवार, 18 जुलै 2024

वेळ:- संध्याकाळी ६:०० वा.

Book my show पुणे link :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-pune/ET00403594

ही परतवारी वेगवेगळ्या चार शहरांमध्ये दाखल होणार आहे. सोलापूर दादर ठाणे आणि नागपूर येथील तिकिटे डिस्क्रिप्शन मधील book my show च्या लिंक वर किंवा नंबर वर उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाचा उजवा हात म्हणजे साथसंगतकार.......हार्मोनियमवर तरुण हार्मोनियम वादक माधव लिमये मनमोहक बासरी वादक अमर ओक आणि तबला साथसंगत करणारे तरुण तबलावादक कार्तिक स्वामी आणि पखावाज वादक प्रसाद जोशी तसेच तालवाद्यावर आनंद टाकळकर.

ही परतवारी वेगवेगळ्या चार शहरांमध्ये दाखल होणार आहे. सोलापूर दादर ठाणे आणि नागपूर येथील तिकिटे बायो मधे लिंक वर किंवा नंबर वर उपलब्ध आहेत.

7 शहरांच्या कार्यक्रमांच्या अपडेटसाठी कृपया आमच्या पेजला अधिक फॉलो करा

Title Sponsor :-

Gold partner :-

Media Partner :-

पुण्यात होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या! आणि आपापल्या शहरातील तिकिटे नक्की बुक करा!
अधिक माहितीसाठी एकतारीला फॉलो करा.

Bharat Balvalli Ketaki Mategaonkar mevundi Sunandan Lele BookMyShow Badhekar Group Lokmat

Book online tickets for Paratvari -Pune in Pune on BookMyShow which is a music-shows event happening at Yashwantrao Chavan Natyagruha: Pune

ektari22 २०२३ च्या परतवारी च्या यशानंतर आपणा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही महाराष्ट्रभर संपूर्ण आषाढ महिन्यात सात शहरां...
06/07/2024

ektari22 २०२३ च्या परतवारी च्या यशानंतर आपणा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही महाराष्ट्रभर संपूर्ण आषाढ महिन्यात सात शहरांमधे अभंगवाणी घेऊन येत आहोत!!!!! एकतारी कडून सर्व रसिकांना आग्रहाचे निमंत्रण !

DATE - SATURDAY, 13 JULY 2024

TIME-6 PM ONWARDS

Book My Show पिंपरी चिंचवड :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-pimpri-chinchwad/ET00403598

कलाकार :-

आमचे कलाकार:-

प्रख्यात युवा गायिका आणि नायिका केतकी माटेगावकर , आणि युवा गायक पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी तसेच प्रख्यात आणि कुशल गायक पं. शौनक अभिषेकी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या शर्वरी जमेनीस यांचे निवेदन, सादर करत आहोत.

कार्यक्रमाचा उजवा हात म्हणजे. साथसंगतकार.
हार्मोनियमसाठी तरुण हार्मोनियम वादक माधव लिमये .limaye, धवल जोशी यांचे मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन आणि तबला साथीसाठी कार्तिकस्वामी आणि आकाश तुपे पाखावज वादनाठी आनंद टाकळकर तालवाद्यावर.

7 शहरांच्या कार्यक्रमांच्या अपडेटसाठी कृपया आमच्या पेजला अधिक फॉलो करा

शीर्षक प्रायोजक :-

गोल्ड प्रायोजक :-

Please follow our page more for the updates on 7 cities programs

Title Sponsor :-

Gold Sponsor :-

Please follow our page more for the updates on 7 cities programs





















Kartik Swami Ketaki Mategaonkar Mrugja Deshmukh Shounak Abhisheki Viraj Joshi Madhav Limaye BookMyShow Badhekar Group Akash Tupe Anand Takalkar Kra Jewellers Dhaval Joshi

Book online tickets for Paratvari - Pimpri Chinchwad in Pune on BookMyShow which is a music-shows event happening at Ga.Di.Madgulkar Sabhagruha: Pimpri

नमस्कार रसिकहो, कोल्हापूर हे नवं शहर परतवारीसाठी आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत.विविध  भक्ती रसाच्या, अभंगांच्या माध...
06/07/2024

नमस्कार रसिकहो,

कोल्हापूर हे नवं शहर परतवारीसाठी आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत.
विविध भक्ती रसाच्या, अभंगांच्या माध्यमातून हर एक वेळी विठुराया वेग वेगळ्या स्वरूपात आपल्या भेटीला येत असतो.

ektari22 २०२३ च्या परतवारी च्या यशानंतर आपणा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही महाराष्ट्रभर संपूर्ण आषाढ महिन्यात सात शहरांमधे अभंगवाणी घेऊन येत आहोत!!!!! एकतारी कडून सर्व
रसिकांना आग्रहाचे निमंत्रण !

Book my show Link :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-kolhapur/ET00403600

Our Artists:-

Featuring the brilliant and Mesmerizing Renowned Vocalist Swaradhish Dr. Bharat Balavalli and Eager Famous Vocalist Vid. Manjusha Patil .manjusha and Young Artist Shri. Atharva Vairagkar .vairagkar and as our Anchor is very well known personality and Famous Journalist of Cricket World Shri. Sunandan Lele

For the accompany on melody side Young Harmonium Player .limaye on Harmonium, Pt. Makarand Kundale on Organ ,mesmerizing flute by & rhythmic beats of on Tabla and .joshi.9083 on Pakhawaj, Aditya Apte on side rhythm.

VENUE :- KESHAVRAO BHOSALE SABHAGRUHA, KOLHAPUR.

DATE- SUNDAY, 14th JULY 2024

TIME-6 PM ONWARDS.

Tickets Available On :-
Book my Show.

Please follow our page more for the updates on 7 cities programs

Title Sponsor :-

Co- sponsor :-

Media Partnar :- Lokmat Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara

Bharat Balvalli Sunandan Lele Manjusha Patil Madhav Limaye Prasad Joshi Mrugja Deshmukh BookMyShow Ektari

Book online tickets for Paratvari - Kolhapur in Kolhapur on BookMyShow which is a music-shows event happening at Keshavrao Bhosale Natyagruha: Kolhapur

रसिकहो,सहा शहरांनंतर ही परतवारी आता नागपुरात दाखल होणार आहे. नागपुरातील परत वारीचा कार्यक्रमाचे नागपूरकरांना आग्रहाचे नि...
06/07/2024

रसिकहो,

सहा शहरांनंतर ही परतवारी आता नागपुरात दाखल होणार आहे. नागपुरातील परत वारीचा कार्यक्रमाचे नागपूरकरांना आग्रहाचे निमंत्रण!

नागपुरात होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या!!!!

स्थळ:- कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर

तारीख:- शनिवार, 27 जुलै 2024

वेळ : संध्याकाळी ६:३० वा

Book my Show Link Nagpur :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-nagpur/ET00403597

फोन बुकिंग संपर्क :- 83788 69457

नागपूर शहरातील तिकिटे लवकरात लवकर बुक करा!!
अधिक माहितीसाठी एकतारीला फॉलो करा!

प्रतिथयश गायक स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली आणि गायिका- नायिका आर्या आंबेकर .
आणि त्यासोबत तरुण गायक निषाद व्यास आणि गायिका अर्पिता वैशंपायन असे आपले मुख्य कलाकार आहेत.

साथसंगतकार-
हार्मोनियम वर माधव लिमये, बासरी वादक धवल जोशी, तबला सात संगत करणारे कार्तिक स्वामी आणि पखवाज वादक प्रसाद जोशी तसेच ताल वाद्यावर मंगेश जोशी.

Bharat Balvalli Aarya Ambekar BookMyShow Lokmat

Book online tickets for Paratvari - Nagpur in Nagpur on BookMyShow which is a music-shows event happening at Kavivarya Suresh Bhat Auditorium: Nagpur

रसिकहो, विठुरायाच्या नाम घोषातून, गजरातून,अभंगांमधून तृप्त करणारी ही परतवारीची पालखी ठाणे शहरात दाखल होत आहे. ठाण्यामध्य...
05/07/2024

रसिकहो,

विठुरायाच्या नाम घोषातून, गजरातून,अभंगांमधून तृप्त करणारी ही परतवारीची पालखी ठाणे शहरात दाखल होत आहे.

ठाण्यामध्ये होणाऱ्या परतवारीच्या कार्यक्रमाला नक्की या!!!!

स्थळ:- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

तारीख:- शनिवार, 20 जुलै 2024

वेळ : सकाळी ११:०० वा

Book My Show ठाणे :- https://in.bookmyshow.com/events/paratvari-thane/ET00403593..... Link in the Bio...

ही परतवारी आता नागपुरात विसावा घेणार आहे! नागपूर शहरातील तिकिटे लवकरात लवकर बुक करा!
अधिक माहितीसाठी एकतारीला फॉलो करा!

कलाकार :-

पंडित रघुनंदन पणशीकर

केतकी माटेगावकर

वि. सानिया पाटणकर

आणि अभिषेक तेलंग.

साथसंगतकार-
हार्मोनियम वर माधव लिमये, बासरी वादक धवल जोशी, तबला साथसंगत करणारे कार्तिक स्वामी आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर तसेच ताल वाद्यावर मंगेश जोशी.

Title sponsor :-

Media partner:-

Lokmat Badhekar Group Sunandan Lele Ketaki Mategaonkar Raghunandan Panshikar Saniya Patankar

Book online tickets for Paratvari - Thane in Mumbai on BookMyShow which is a music-shows event happening at Ram Ganesh Gadkari Rangayatan: Thane

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eshan Productions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share