Kala Martand

Kala Martand Cultivating a diverse Arts Community, supporting emerging artist in performing arts.

कला मार्तंड फाउंडेशन आणि प.पू.नाना महाराज तराणेकर भक्त परिवार,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे "श्री गुरु चरि...
22/01/2026

कला मार्तंड फाउंडेशन आणि प.पू.नाना महाराज तराणेकर भक्त परिवार,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे "श्री गुरु चरित्र " या पवित्र ग्रंथातील काही प्रमुख आध्यायावर आधारित कार्यक्रम ||श्री गीत गुरु चरित्र||.. ✨🙏🏻
दिनांक - 24 जानेवारी, 2026
स्थळ - विठ्ठलराव सातव हाॅल, पुणे
वेळ - सायं 6 ते 8

जय नाना! 🙏🏻🌼

कला मार्तंड फाउंडेशन, इंदौर आणि प.पू. नाना महाराज तराणेकर भक्त परिवार, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे पू.न...
12/12/2025

कला मार्तंड फाउंडेशन, इंदौर आणि प.पू. नाना महाराज तराणेकर भक्त परिवार, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे पू.नानांच्या जीवन चरित्रावर आधारित कार्यक्रम 'श्री गीत मार्तंड'.. ✨🌸
दिनांक - १३ दिसंबर, २०२५
स्थळ - राणी लक्ष्मीबाई भवन, गोळे काॅलनी, नाशिक
वेळ - सायं. ६:३० - ८:३०

22/05/2025

शास्त्रीय एवं सुगम संगीत की श्रवणीय संध्या में आप सभी सुधी श्रोता सादर आमंत्रित हैं..

शुभदा.... आसिद्धिं संकल्पतः - तृतीय पुष्प ✨🌼 Awaiting your gracious presence! 🙏🏻
16/05/2025

शुभदा.... आसिद्धिं संकल्पतः - तृतीय पुष्प ✨🌼
Awaiting your gracious presence! 🙏🏻

16/04/2025

Save the date ✨🪕
Details coming soon

कला मार्तंड फाउंडेशन आणि प.पू.नाना महाराज तराणेकर भक्त परिवार,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे पू.नानांच्या ज...
17/10/2024

कला मार्तंड फाउंडेशन आणि प.पू.नाना महाराज तराणेकर भक्त परिवार,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहे पू.नानांच्या जीवन चरित्रावर आधारित कार्यक्रम श्री गीत मार्तंड.. ✨🌸
दिनांक - 20 ऑक्टोबर 2024
स्थळ - भरत नाट्य मंदिर, पुणे

31/05/2024

सर्व रसिक श्रोत्यांना अग्रहाचे निमंत्रण।

स्व. शुभदा मराठे स्मृति संगीत अणि दोन दिवसीय व्याख्यानमाला ..............

Gautam kale Gautam kale

29/05/2024

2 दिवसीय व्ह्याख्यानमाला।

वक्ता : डॉ . धनश्री लेले

१ जून(सायं ६:३०) - कलिदासाचे मेघदूत

२ जून(सुबह ९:३०) - दासबोधातील जीवनयोग

Dhanashree Lele

26/05/2024

Day 1 , Session 1 Artists.

Your Presence is Awaited!!!!

Gautam Kale Deepak Khasrawal Rahul Bene Prashant Badwe Sunil Dharmadhikari Shri Nath Mandir Trust

"स्व. विदुषी शुभदा मराठे स्मृती समारोह अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये.. सुविख्यात वक्ता डॉ. धनश्री लेले यांची दोन दिवसीय...
20/05/2024

"स्व. विदुषी शुभदा मराठे स्मृती समारोह अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये.. सुविख्यात वक्ता डॉ. धनश्री लेले यांची दोन दिवसीय व्याख्यानमाला
आणी सुप्रसिद्ध गायक पं. गौतम काळे यांची गायन प्रस्तुती 1 आणि 2 जून ला लता मंगेशकर सभागृह येथे"..............................
डॉ धनश्री लेले यांच्या अमृत वाणीत दोन विविध विषयांवर व्याख्याने ऐकण्याची सुवर्णसंधी इंदूरकरांना 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्राप्त होत आहे...............................
"इंदूरच्या सर्व रसिक श्रोत्यांना आग्रहाचे निमंत्रण"............................
इंदूरच्या सर्व मराठी बंधू भगिनींना सादर नमस्कार,
सन्माननीय श्रोता हो,
इंदूरच्या सुविख्यात गायिका स्व. विदुषी शुभदा मराठे यांच्या प्रथम पुण्य स्मृतीप्रीत्यर्थ इंदूरच्या सर्व प्रमुख मराठी भाषी संस्था एकत्र येऊन दोन दिवसीय समारोहाचे आयोजन करत आहेत...
दिनांक 1 आणि 2 जून रोजी आयोजित या कार्यक्रमात देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या "सुविख्यात वक्ता डॉ. धनश्री लेले" यांच्या अमृत वाणीमध्ये दोन विविध विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे.
महाकवी कालिदास रचित संस्कृत भाषेत लिहिलेले महाकाव्य मेघदूत बद्दल बऱ्याच लोकांना विशेष करून तरुण पीढीला फारच कमी माहिती आहे म्हणूनच
"कालिदासाचे मेघदूत" या विषयावर पहिल्यांदाच मराठीत व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे तसेच समर्थ रामदास रचित दासबोध यात दैनिक जीवनाचे साधे सरळ सूत्र दिले आहे म्हणून एक विषय "दासबोधातील जीवनयोग" हा घेतला आहे.
कार्यक्रमाची विस्तृत माहिती खालील प्रमाणे आहे आपण सर्वाँना आग्रहाची विनंती आहे दोन दिवसीय आयोजनात सपरिवार, ईष्टमित्रांसह उपस्थित होऊन अनुग्रहीत करावे.
🪷कार्यक्रम🪷
दिनांक : 01.06.24, शनिवार
वेळ : सायं 5.00 वाजता
🎼 शास्त्रीय व सुगम गायन प्रस्तुती : श्री गौतम काळे (सुविख्यात गायक, इंदौर)
जलपान मध्यांतर : सायं 6.15 वाजता
🌺व्याख्यान🌺
विषय : कालिदासचे मेघदूत
वक्ता : डॉ धनश्री लेले
वेळ : सायं 6.30 वाजता
मुख्य अतिथी : सुमित्रा ताई महाजन, भारती ताई ठाकुर
दिनांक : 02.06.24, रविवार
🌺व्याख्यान🌺
विषय : दासबोधातील जीवनयोग
वक्ता : डॉ धनश्री लेले
वेळ : सकाळी 9.30 वाजता
कार्यक्रम स्थळ: लता मंगेशकर सभागृह, नर्मदा चौराहा , राजेंद्र नगर, इंदौर
विशेष सूचना: कार्यक्रम स्थळावर श्रोत्यांच्या सुविधेसाठी दोन्ही दिवस सशुल्क भोजन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
भोजन शुल्क प्रती प्लेट फक्त रू. 50 आहे.
भोजन घेण्यास इच्छुक असलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी भोजन कूपन प्राप्त करून घ्यावे.
अधिक माहितीसाठी संपर्क करावे:
प्रशांत बडवे: 9074378612
सुनील धर्माधिकारी: 9826421460
संजय तराणेकर:
9425064469
ईश तराणेकर:
9826487087
रवींद्र मराठे:
9754903551
मानसी तराणेकर:
9009838744
संजय नामजोशी:
9425191185
आनंद भट:
9406606808

19/05/2024
|| ॐ  सरस्वत्यै नमः ||
19/05/2024

|| ॐ सरस्वत्यै नमः ||

Address

1320 Sadashiv Peth Near Perugate Police Chowki
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kala Martand posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share