Dhyaas Performing Arts

Dhyaas Performing Arts The organization ‘Dhyaas, pune’ was established in 2008 by the youngsters and theater crazy people. he founder of Dhyaas pune. Mr.

inspired from the intercollegiate dance & drama competitions and so decided to work with complete dedication to theater. Shrikant Bhide working as a theater person from last 10 years. in which he has started his work as a actor, after few year experience he tried scripting and direction also, gradually he extended his limit and currently he has formed own theater group ‘Dhyaas, Pune’

एक कलाकार म्हणून आपल्या मनातील personal भावना dramatic expressions म्हणून लिहिण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आणि त्यातूनच...
14/11/2024

एक कलाकार म्हणून आपल्या मनातील personal भावना dramatic expressions म्हणून लिहिण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आणि त्यातूनच तयार झालेल्या एकांकिकेचा, दीर्घांक आणि मग २ अंकी नाटकस्वरुपी १२ वर्षांनंतर सुद्धा सुरू असलेला प्रवास आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकाला, सर्व वयोगटातील कलाकारांना आपलासा वाटत राहतो याचा प्रत्यय अशा प्रतिक्रियांमधून येत राहतो...

ध्यास परफोर्मिंग आर्टस् निर्मित, २ अंकी मराठी नाटक

"अंधाराचं बेट"
प्रत्येक कलाकाराची गोष्ट

लेखन, दिग्दर्शन आणि नेपथ्य - श्रीकांत प्रभाकर

पुढील प्रयोग
रविवार दिनांक १७ नोव्हेंबर,
संध्याकाळी ७:३० वाजता,
सुदर्शन रंगमंच, पुणे

तिकीट बुकिंग साठी संपर्क
93703 10523
Link in bio

हीच आपल्या नात्याची आणि आपल्या वागण्याची शिस्त आहे... आणि इथून पुढेही हे असच चालू राहील... ध्यास पर्फोरमिंग आर्ट्स, पुणे...
02/05/2024

हीच आपल्या नात्याची आणि आपल्या वागण्याची शिस्त आहे... आणि इथून पुढेही हे असच चालू राहील...

ध्यास पर्फोरमिंग आर्ट्स, पुणे निर्मित

'वर्ख'

शुभारंभाचे पहिले २ प्रयोग

३ मे संध्याकाळी ७ वाजता
५ मे सकाळी ११ वाजता

सुदर्शन रंगमंच,
शनिवार पेठ, पुणे येथे!

लेखन:
दिग्दर्शन:
संगीत संयोजन:
प्रकाशयोजना:
बॅकस्टेज व management:
कलाकार: kamble .eyefuls

Theatre, New Play, Marathi Natak, Artists, Pune Theatre

'वर्ख'शुभारंभाचे पहिले २ प्रयोग३ मे संध्याकाळी ७ वाजता ५ मे सकाळी ११ वाजतासुदर्शन रंगमंच,शनिवार पेठ, पुणे येथे!लेखन:  दि...
01/05/2024

'वर्ख'
शुभारंभाचे पहिले २ प्रयोग
३ मे संध्याकाळी ७ वाजता
५ मे सकाळी ११ वाजता

सुदर्शन रंगमंच,
शनिवार पेठ, पुणे येथे!

लेखन:
दिग्दर्शन:
संगीत संयोजन:
प्रकाशयोजना:
बॅकस्टेज व management:
कलाकार: kamble .eyefuls

Theatre, New Play, Marathi Natak, Artists, Pune Theatre

काहीही झालं तरी एकमेकांशी गोड बोलायचं...एकमेकांचा आदर करायचा...एकमेकांची बाजू समजून घ्यायची...'वर्ख'शुभारंभाचे पहिले २ प...
30/04/2024

काहीही झालं तरी एकमेकांशी गोड बोलायचं...
एकमेकांचा आदर करायचा...
एकमेकांची बाजू समजून घ्यायची...

'वर्ख'
शुभारंभाचे पहिले २ प्रयोग
३ मे संध्याकाळी ७ वाजता
५ मे सकाळी ११ वाजता

सुदर्शन रंगमंच,
शनिवार पेठ, पुणे येथे!

लेखन:
दिग्दर्शन:
संगीत संयोजन:
प्रकाशयोजना:
बॅकस्टेज व management:
कलाकार: kamble .eyefuls

Theatre, New Play, Marathi Natak, Artists, Pune Theatre

आजपर्यंत तिने मला जे जे मागितलं मी देत आलोय... आज ती मला डिव्होर्स मागते आहे... And I am ok with that!'वर्ख'शुभारंभाचे प...
30/04/2024

आजपर्यंत तिने मला जे जे मागितलं मी देत आलोय... आज ती मला डिव्होर्स मागते आहे... And I am ok with that!

'वर्ख'
शुभारंभाचे पहिले २ प्रयोग
३ मे संध्याकाळी ७ वाजता
५ मे सकाळी ११ वाजता

सुदर्शन रंगमंच,
शनिवार पेठ, पुणे येथे!

लेखन:
दिग्दर्शन:
संगीत संयोजन:
प्रकाशयोजना:
बॅकस्टेज व management:
कलाकार: kamble .eyefuls

Theatre, New Play, Marathi Natak, Artists, Pune Theatre

तुझा निर्णय हा फक्त तुझा असायला हवा आणि तोच निर्णय फायनल ठरायला पाहिजे...'वर्ख'शुभारंभाचे पहिले २ प्रयोग३ मे संध्याकाळी ...
29/04/2024

तुझा निर्णय हा फक्त तुझा असायला हवा आणि तोच निर्णय फायनल ठरायला पाहिजे...

'वर्ख'
शुभारंभाचे पहिले २ प्रयोग
३ मे संध्याकाळी ७ वाजता
५ मे सकाळी ११ वाजता

सुदर्शन रंगमंच,
शनिवार पेठ, पुणे येथे!

लेखन:
दिग्दर्शन:
संगीत संयोजन:
प्रकाशयोजना:
बॅकस्टेज व management:
कलाकार: kamble .eyefuls

Theatre, New Play, Marathi Natak, Artists, Pune Theatre

Hurry up!!! Registration last date 25th April 2023
20/04/2023

Hurry up!!!
Registration last date 25th April 2023

Address

Sinhgad Road
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhyaas Performing Arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Dhyaas Performing Arts:

Share