Kala Mohalla

Kala Mohalla Art enables us to find ourself and love ourself at the same time! 'Kala Mohalla' is a mohalla of diff

ह्या दिवाळीत भेटूया भा. डी.पा. सोबत...!   with   मुंबईकर आणि पुणेकर are you ready for अनोखी दिवाळी पहाट? तुमच्या friends...
10/10/2022

ह्या दिवाळीत भेटूया भा. डी.पा. सोबत...!

with
मुंबईकर आणि पुणेकर are you ready for अनोखी दिवाळी पहाट?
तुमच्या friends and family सोबत खास दिवाळीची amazing सुरुवात करायला नक्की या!
Tickets available on BookMyShow! Seats filling fast 🎟️hurry up!


Pranav Kare]


Pranav Kare]k_

पुणेकर दर्दी गँग! तुम्हाला ही मनाला भिडणाऱ्या दर्दी कविता आवडतात का? मग आमचा दर्दी Hours with भडिपा हा event नक्की atten...
24/09/2022

पुणेकर दर्दी गँग! तुम्हाला ही मनाला भिडणाऱ्या दर्दी कविता आवडतात का? मग आमचा दर्दी Hours with भडिपा हा event नक्की attend करा! Tickets available on BookMyShow!


With

पावसाळ्याची तयारी पूर्ण झाली बघ तुझ्या छत्रीत संध्याकाळ झाली आठवण काढायची नाही ठरवले बघ तरीही ती कशी हमखास आली 💚पावसाळ्य...
05/06/2022

पावसाळ्याची तयारी पूर्ण झाली
बघ तुझ्या छत्रीत संध्याकाळ झाली

आठवण काढायची नाही ठरवले
बघ तरीही ती कशी हमखास आली 💚

पावसाळ्याची सुरुवात करुया कवितांच्या मैफिलीने...!!!

“ कला मोहल्ला "

निर्मित

" मुक्ताई फॉउंडेशन "

प्रस्तुत

" कविता आणि बरंच काही..."
चतुर्थ वर्षपूर्ती सोहळा

१९ जून २०२२ | रविवार | सं.७ वाजता |
ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे...!

भेटूयात....
P.c .0designs


   • • • • • •“Poetry is thoughts that breathe and words that burn” - Thomas GrayGlimpses from the event held on 10th Ap...
12/04/2022


• • • • • •
“Poetry is thoughts that breathe and words that burn” - Thomas Gray

Glimpses from the event held on 10th April

📸:

''तू नसताना जेव्हा केव्हा सादर करतो तेव्हा कळते माझ्या सादर करण्याहुनही तुझे ऐकणे सुंदर ठरते''- विराज.नक्की या!संपर्क- 8...
20/03/2022

''तू नसताना जेव्हा केव्हा सादर करतो तेव्हा कळते
माझ्या सादर करण्याहुनही तुझे ऐकणे सुंदर ठरते''
- विराज.
नक्की या!
संपर्क- 8380016090

यंदाचा जागतिक रंगभूमी दिन साजरा करा 'कवितांसोबत!संपर्क : ८३८००१६०९०
13/03/2022

यंदाचा जागतिक रंगभूमी दिन साजरा करा 'कवितांसोबत!
संपर्क : ८३८००१६०९०

'कविता आणि बरंच काही' चा १७ वा प्रयोग या रविवारी, 'टिळक स्मारक मंदिर' इथे अत्यंत दिमाखात पार पडला. तलाश नाट्य संस्थेमार्...
23/02/2022

'कविता आणि बरंच काही' चा १७ वा प्रयोग या रविवारी, 'टिळक स्मारक मंदिर' इथे अत्यंत दिमाखात पार पडला. तलाश नाट्य संस्थेमार्फत आयोजित 'जश्न-ए-तलाश'ह्या ३ दिवसीय नाट्य मोहोत्सावामध्ये आम्ही समारोपाच सादरीकरण केलं. काल प्रेक्षकांनी दिलेल्या अत्यंत उत्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत. पुढचा प्रयोग….लवकरच….!

कविता आणि बरंच काही!२० फेब्रूवारी | दुपारी १ ते ४जश्न ए तलाशसत्र- दुसरेBooking साठी संपर्क- ८३८००१६०९०
15/02/2022

कविता आणि बरंच काही!
२० फेब्रूवारी | दुपारी १ ते ४
जश्न ए तलाश
सत्र- दुसरे
Booking साठी संपर्क- ८३८००१६०९०

तलाश प्रस्तुत, जश्न-ए-तलाश! सत्र दूसरे, कला मोहोल्ला निर्मित,'कविता आणि बरंच काही!'  दिग्दर्शन- प्रणव आपटे.20 फेब्रुवारी...
08/02/2022

तलाश प्रस्तुत, जश्न-ए-तलाश!
सत्र दूसरे, कला मोहोल्ला निर्मित,
'कविता आणि बरंच काही!'

दिग्दर्शन- प्रणव आपटे.
20 फेब्रुवारी, दुपारी 1 ते 3
टिळक स्मारक मंदिर.

तिकिटासाठी संपर्क-८३८००१६०९०

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kala Mohalla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kala Mohalla:

Share

Category