Patra Patri

Patra Patri पत्रा पत्री
Badam Raja Production निर्मित
अभिवाचन- दृक अविष्कार
लेखक आणि कलाकार- दिलीप प्रभावळकर
दिग्दर्शक आणि कलाकार- विजय केंकरे

तात्यासाहेब आणि माधवरावांच्या खुमासदार पत्रांचे शतक!  'पत्रापत्री' १०० वा प्रयोग! 😍🎉(Marathi Theatre, Theatre Lovers, Li...
13/06/2026

तात्यासाहेब आणि माधवरावांच्या खुमासदार पत्रांचे शतक! 'पत्रापत्री' १०० वा प्रयोग! 😍🎉

(Marathi Theatre, Theatre Lovers, Live Performance, Stage Play, Literary Conversations, Marathi Culture, Classic Letters, Theatre Community, Cultural Event, Performing Arts)

#100

पत्रा-पत्री' च्या १०० व्या प्रयोगाची वृत्तपत्रांनी घेतली दखल! ☺️तुम्हीसुद्धा या शतकमहोत्सवी प्रयोगाचे साक्षीदार व्हा आणि...
09/06/2026

पत्रा-पत्री' च्या १०० व्या प्रयोगाची वृत्तपत्रांनी घेतली दखल! ☺️

तुम्हीसुद्धा या शतकमहोत्सवी प्रयोगाचे साक्षीदार व्हा आणि तिकिटं bookmyshow वर आत्ताच बुक करा.

पत्रा-पत्री, १३ जून, दु.४ वा., राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे

(Patra-Patri, 100th show, marathi natak, Legendary actors, best natak, must watch)

07/06/2026

जेव्हा दोन मित्र एकमेकांची फिरकी घेतात, तेव्हा काय धम्माल येते हे पाहायचंय? मग 'पत्रापत्री'चा १०० वा प्रयोग चुकवून चालणार नाही! खुद्द दिलीप प्रभावळकर तुम्हाला आमंत्रण देत आहेत.भेटूया १३ जून, दुपारी ४ वाजता, राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये! 🎭👇

(Marathi Theatre, Live Performance, Stage Play, Theatre Lovers, Marathi Natak, Legendary Actors, Dilip Prabhavalkar, Vijay Kenkre, Cultural Experience, 100th Show Celebration, Marathi Entertainment)

06/06/2026

दिलीप प्रभावळकर (तात्यासाहेब) आणि विजय केंकरे (माधवराव) यांच्या अफलातून अभिनयाने सजलेल्या 'पत्रापत्री' नाटकाची शंभरी पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक प्रयोगाचे साक्षीदार व्हा! 😍🎉

​🗓️ १३ जून
⏰ दुपारी ४ वा.
📍 राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे

​नक्की या, वाट बघतोय! ✨

(Marathi Theatre, Live Performance,
Stage Play, Theatre Lovers, Marathi Natak, Legendary Actors, Dilip Prabhavalkar, Vijay Kenkre,
Cultural Experience, 100th Show Celebration, Marathi Entertainment)

'पत्रा-पत्री'चा १०० वा प्रयोग! 😍या आनंदात सहभागी व्हायला आणि या क्षणाचे साक्षीदार व्हायला नक्की या.😀♥️शनि,१३ जून, दु. ४ ...
03/06/2026

'पत्रा-पत्री'चा १०० वा प्रयोग! 😍

या आनंदात सहभागी व्हायला आणि या क्षणाचे साक्षीदार व्हायला नक्की या.😀♥️

शनि,१३ जून, दु. ४ वा.,
राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
BookMyShow वर तिकिटे उपलब्ध.

(100th show, Proud moment, marathi natak, marathi actors, live theatre, thane events)

07/04/2026

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 'पत्रा-पत्री' पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे! खुसखुशीत आणि मिश्किल पत्रव्यवहाराचा हा साभिनय आविष्कार अनुभवायला नक्की या! ☺️

📍शनिवार, ११ एप्रिल, रात्री ८:०० वा. | द स्टुडिओ थिएटर, NMACC

📍रविवार, १२ एप्रिल, सायं. ५:३० वा. | टिळक स्मारक मंदिर

'BookMyShow' वर तिकिटे आजच बुक करा.

(Patra Patri,Marathi Natak, Live Theatre, Friends, Letters,
Comedy Drama,Marathi Rangbhoomi, Stage Performance,Mumbai Theatre,Pune Theatre,NMACC Show,
Tilak Smarak Mandir,Weekend Plans,Art & Culture,Marathi Entertainment,Classic Theatre Vibes)

'पत्रा-पत्री' च्या जगात पुन्हा हरवून जाण्यासाठी, मुंबईकर आणि पुणेकर तयार व्हा! 😀​📍 मुंबई: शनिवार, ११ एप्रिल, रात्री ८:००...
01/04/2026

'पत्रा-पत्री' च्या जगात पुन्हा हरवून जाण्यासाठी, मुंबईकर आणि पुणेकर तयार व्हा! 😀

​📍 मुंबई: शनिवार, ११ एप्रिल, रात्री ८:००वा. | NMACC
📍 पुणे: रविवार, १२ एप्रिल, सायं ५:३० वा. | टिळक स्मारक मंदिर

(Marathi Play, Patra Patri, Marathi Theatre, Live Marathi Play, Comedy Play, Marathi Comedy, Natak, Marathi Natak, Show in Mumbai, Pune Events, Live Show Mumbai, Theatre Lovers, Marathi Audience, Family Entertainment, Weekday Plan Pune, Cultural Show, Stage Play, BookMyShow Events)

पुणेकर पत्रा-पत्री पाहायला येताय ना?भेटू या... आज, सं.५.३०वा., टिळक स्मारक मंदिर,पुणेतिकिटे Book my show वर लगेच बुक करा...
01/02/2026

पुणेकर पत्रा-पत्री पाहायला येताय ना?

भेटू या...
आज, सं.५.३०वा., टिळक स्मारक मंदिर,पुणे

तिकिटे Book my show वर लगेच बुक करा

(Marathi Theatre, Marathi Play, Veteran Actor Performance, Character Driven Drama, Live shows in Pune, weekend show, Pune Theatre)

31/01/2026

या दोन मित्रांची धमाल अनुभवायची असेल,तर पत्रा-पत्री पाहायला नक्की या! ☺️

उद्या, सं. ०५.३० वा.,
टिळक स्मारक मंदिर, पुणे

तिकिटे Book my show वर उपलब्ध

(Marathi Theatre, Marathi Play, Veteran Actor Performance, Live shows in Pune, weekend shows, Tilak smarak)

पुणेकर नक्की या ! ☺️पत्रा-पत्री, रवि, १ फेब्रुवारी, सं.५.३०वा., टिळक स्मारक मंदिर,पुणेतिकिटे Book my show वर उपलब्ध(Mara...
29/01/2026

पुणेकर नक्की या ! ☺️

पत्रा-पत्री, रवि, १ फेब्रुवारी, सं.५.३०वा., टिळक स्मारक मंदिर,पुणे

तिकिटे Book my show वर उपलब्ध

(Marathi Theatre, Marathi Play, Veteran Actor Performance, Character Driven Drama, Live shows in Pune, weekend show, Pune Theatre)

Address

Tilak Smarak Mandir Near SP College
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patra Patri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share