05/09/2026
Ladies and Gentlemen presenting - ‘ ती ‘
ती ची गोष्ट’
रविवार, ६ सप्टेंबर | दुपारी १२:३० वा.
📍 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
तिची गोष्ट… आता रंगमंचावर! ❤️
तिची स्वप्नं, तिचा संघर्ष, तिचं जगणं…
आणि तिच्या आयुष्याच्या अनेक छटा अनुभवायला या.
‘ती ची गोष्ट’ — एक नवी मराठी रंगमंचीय गोष्ट.
🎟️ BookMyShow वर तिकिटं बुक करा आणि ‘ती ची गोष्ट’ अनुभवायला नक्की या!
#तीचीगोष्ट #मराठीनाटक #मराठीरंगभूमी #नाट्यप्रेमी #मराठीनाट्य
(ती ची गोष्ट, ती ची गोष्ट नाटक, BookMyShow Marathi Natak, Marathi Natak, Marathi Theatre, नवीन मराठी नाटक, मराठी रंगभूमी, upcoming Marathi pla