Fame Marathi

Fame Marathi Marathi Update

01/04/2021
24/03/2021

जाणीव माणूस असल्याची.....जाणीव जबाबदारीची
आज माझा क्लिनिक मध्ये एक ६ वर्षा चा मुलगा त्याच्या अंध आई वडिलांना घेऊन आला ... तस पाहिल तर एवढ्या वयाच्या मुलाला आई वडील घेऊन फिरतात...पण त्या मुलाकडे बघितल्यावर गोष्टी मध्ये ऐकलेल्या श्रावण बाळाची आठवण झाली......
तो त्याच्या बाबा ला बर नव्हत वाटत महणून दवाखान्यात घेऊन आला होता...विचारल्यावर सांगितलं की दिवस भर काम करून खूप हात पाय दुखत आहेत...महणुन औषद घ्यायला आलो बाबा साठी....
माझा बाबाला बर करा ..डॉक्टर साहेब..मग मी त्यांना तपासल.. त्यांच्याशी बोललो..
बोल्यावर असा समजल की हा चिमुकला त्यांची सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत सगळी काळजी घेतो...तसा मनायच झालं तर तो मुलगा त्या अंध पालकांचे डोळे च होता...
मी त्यांना औषध गोळ्या दिल्या...आणि सांगितलं की बर वाटेल सकाळ पर्यंत......सगळं झाल्या नंतर तो चिमुकला मुलगा. एकदम नंब्रपणे आणि एकदम हळू अवजा मध्ये मला बोलला साहेब किती पैसे झाले.....ते ऐकलं आणि माझा डोक्यात नकळत पाणी आलं.....मी त्याला म्हणालो..पैसे राहूदे...काही मदत लागली तर परत ये..आणि तो मुलगा माझा कडे पाहून थोडासा हसला..आणि बोलला खूप उपकार झाले साहेब...
आणि आई वडिलाबरोबर जायला निघाला.....
हे सगळं झाल्यावर मला समजल की जबाबदारी आणि खरा माणूस होण्यासाठी. कोणत्याच वयाची गरज नसते....तर ती एक जाणीव असते....
मी स्वतःला आज खूप नशीबवान समजतो.की मला माझा कामामुळे अश्या काही लोकांना थोडीशी का होईना पण मदत करता येत आहे......🙏🙏🙏🙏🙏
Salute Dr. Sandesh Bhakare Patil

😍

😍                                           # viral
04/03/2021

😍
# viral

कलींगडाला कोरून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा.कलाकार:- श्री.वैभव भुंडेरे👌🏼🙏🚩मानाचा साष्टांग मुजरा  जय शिवर...
02/03/2021

कलींगडाला कोरून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा.
कलाकार:- श्री.वैभव भुंडेरे
👌🏼🙏🚩

मानाचा साष्टांग मुजरा
जय शिवराय 🙏🚩

https://famemarathi.in/girija-prabhu-biography/
27/02/2021

https://famemarathi.in/girija-prabhu-biography/

सुख म्हणजे काय असते मधील गौरी म्हणजे गिरीजा प्रभू ची खरी कहाणी famemarathi1 February 27, 2021 0 Girija Prabhu Wiki, Biography, Birth Date, Age, Qualification, Family, Husband, Boyfriend, Movies, Ser...

एक लाईक तर बनतोच....👍
27/02/2021

एक लाईक तर बनतोच....👍

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्थी शेट्टी....                          😍
25/02/2021

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्थी शेट्टी....

😍

25/02/2021

अभिनंदन सर...कष्टाला यश नक्कीच आहे.मिरज फायर स्टेशन (सांगली) समोरील केळी विकणाऱ्या मावशींचा मुलगा RTO ऑफीसर झाला.अशाच आण...
24/02/2021

अभिनंदन सर...
कष्टाला यश नक्कीच आहे.
मिरज फायर स्टेशन (सांगली) समोरील केळी विकणाऱ्या मावशींचा मुलगा RTO ऑफीसर झाला.

अशाच आणखी पोस्टसाठी आम्हाला फॉलो करा. .in

__________________________________________
😍

23/02/2021
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 __________________________________________                          😍
22/02/2021

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

__________________________________________
😍

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 12am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 3pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fame Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share