Sachin Tale

Sachin Tale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Tale, Art, Pune.

09/06/2024
आधी राजकिय डावपेच हे देव देश धर्म मस्तकी घेवून खेळायचे ...आता राजकिय डावपेच हे पैसा पैसा पैसा कमावण्यासाठी खेळतात... #आह...
08/05/2024

आधी
राजकिय डावपेच हे देव देश धर्म मस्तकी घेवून खेळायचे ...

आता
राजकिय डावपेच हे पैसा पैसा पैसा कमावण्यासाठी खेळतात...

#आहेतेआहे
#सचिन_तळे
Read my thoughts on

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!आणि …पुन्हा मानव जन्म...
01/05/2024

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय महाराष्ट्र
#सचिन_तळे

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Tale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Sachin Tale:

Share

Category