Wang Tang Nask

Wang Tang Nask It's Digital Art
Like & Share

चौरंगी लढतीत विजयी उमेदवार कोण...?
02/10/2019

चौरंगी लढतीत विजयी उमेदवार कोण...?

वडील मेडिकलच्या दुकानात कामाला; मुलगा कु.रजत सचिन राठी सीएच्या (Chartent Accountant) परिक्षेत देशात १ ला...
13/08/2019

वडील मेडिकलच्या दुकानात कामाला;
मुलगा कु.रजत सचिन राठी सीएच्या (Chartent Accountant)
परिक्षेत देशात १ ला...

श्री.रामदास उमाजी मदने.वय वर्ष ५५ पण काम मात्र १८ वर्ष्याच्या तरण्या पोराला लाजवेल असेएक share तर नक्की बनतोच           ...
13/08/2019

श्री.रामदास उमाजी मदने.
वय वर्ष ५५ पण काम मात्र १८ वर्ष्याच्या तरण्या पोराला लाजवेल असे
एक share तर नक्की बनतोच

कोल्हापूर मधील पुराचे पाणी ओसरल्यानंतर साफसफाई करण्यासाठीकोल्हापुर महानगरपालिकेचे आयुक्तडॉ.मल्लिनाथ एस कलशेट्टी(IAS)स्वत...
13/08/2019

कोल्हापूर मधील पुराचे पाणी ओसरल्यानंतर साफसफाई करण्यासाठी
कोल्हापुर महानगरपालिकेचे आयुक्त
डॉ.मल्लिनाथ एस कलशेट्टी(IAS)
स्वतः हातात झाडु घेऊन काम करण्यासाठी उतरले.

#सर #सलाम #तुमच्या_कार्याला #महाराष्ट्र

निगडी येथील नायब तहसीलदार श्री.दिनेश तावरे यांनी परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत...
13/08/2019

निगडी येथील नायब तहसीलदार
श्री.दिनेश तावरे यांनी परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली.

#सलाम #तुम्हाला #शासकीय #अधिकारी #माणुसकी

 #पोलीसांचे_संसार_बुडाले_पाण्यात.. #तरीही_ऑन_ड्युटी_24_तास..🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔खाकी वर्दीतील तो माणूस छाती एवढ्या पाण्यात फ...
12/08/2019

#पोलीसांचे_संसार_बुडाले_पाण्यात..
#तरीही_ऑन_ड्युटी_24_तास..
🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔🇮🇳🚔

खाकी वर्दीतील तो माणूस छाती एवढ्या पाण्यात फिरतोय. लोकांचा जीव वाचवतोय त्याचा संसार पाण्यात बुडला. घराघरात कृष्णमाई ( कृष्णा नदी) नांदते. पण लोकसेवा हे व्रत घेऊन पोलीस दादा पूरग्रस्तांसाठी राबतोय. सांगलीतल्या पोलीस कॉलनीत तसेच पोलीस स्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसले.
सिसला रस्त्यावरील पोलीस लाईन कृष्णा माईने गिळून टाकली. सुमारे 50 च्या वर पोलीस लाईन मधील घरे बुडाली. घराची कौलं दिसताहेत. हीच स्थिती सांगलीतील बदाम चौकातील पोलीस लाईन मध्ये आहे. फरक फक्त एवढाच आहे कौलं थोडं जास्त दिसत आहेत. संसार मात्र पूर्ण बुडून गेलेत. जेवढं शक्य होतं तेवढं घरगुती सामान शिफ्ट करण्यात आलं. बायका मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यास देखील त्यांना फुरसत मिळाली नाही. सांगली पाण्यात बुडत होती. ते पाहायला लोक येत होते. त्यांना आवरायला सावरायला आणि धीर द्यायला या खाकी वर्दीतील माणूसच होता. त्याचा संसार मात्र पुरता बुडाला. आधीच गळकी घरे, मोडक्या खिडक्या, मोडके दरवाजे, उचकटलेल्या फरशा, घाणीचे साम्राज्य त्यामुळे पोलिसांचा संसार आव्हानात्मक होताच, पण त्यात हे नवे संकट उभे राहिले.

पण सांगलीतील पूरस्थिती मध्ये वर्दीतील माणसे ही दिवस रात्र रस्त्यावर तसेच पाण्यात उभे आहेत.

🇮🇳 #आपल्या_महाराष्ट्र_पोलीसांकरीता_दिलसे_सलाम 🇮🇳

महाराष्ट्र पुर बाधित लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी,महाराष्ट्र पैसे पाठवण्याची सोपी पद्धत Google Pay/Bhi...
11/08/2019

महाराष्ट्र पुर बाधित लोकांना मदत करण्यासाठी
मुख्यमंत्री सहायता निधी,महाराष्ट्र
पैसे पाठवण्याची सोपी पद्धत
Google Pay/Bhim Upi/ Phone Pay/ Paytm

Qr Scan Code

आपत्तीगस्त लोकांना एक हात मदतीचा देऊया

ही पोस्ट जास्तीत जास्त share करा

पोटाची भूक मग संकट क़ितीही असुंदे: चिपळूण पूरा मधे भाजी विकताना आजी, कणा या कवितेचि आठवण क़रुन देते.
09/08/2019

पोटाची भूक मग संकट क़ितीही असुंदे: चिपळूण पूरा मधे भाजी विकताना आजी, कणा या कवितेचि आठवण क़रुन देते.

08/08/2019






पुणे बेंगलोर हायवे वरती वाठार जवळ पूरपरिस्थिती मुळे हायवे वर अडकलेल्या वाहन धारकांना जेवणाची मोफत सोय सातारा पोलिस दलामा...
08/08/2019

पुणे बेंगलोर हायवे वरती वाठार जवळ पूरपरिस्थिती मुळे हायवे वर अडकलेल्या वाहन धारकांना जेवणाची मोफत सोय सातारा पोलिस दलामार्फत करण्यात आली..👍🇮🇳
#वर्दीतील_हिरो #महाराष्ट्र #सातारा #पोलीस

प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर"  नावाचे एक गाव आहे. नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. या पार गावाजवळ शिवरायांनी एक पु...
05/08/2019

प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे. नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले.
या पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता.

८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.

कोयना नदी ओलांडण्या साठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल आहे. पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही.
पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे.

आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणुन कौतुक करतो. या पुलाला ३५० बर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही. ✌

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wang Tang Nask posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share