Shrushti Kreations

Shrushti Kreations Film Production House

24/08/2021

आमच्या प्रोडक्शनच्या आगामी मराठी लघुपटासाठी Casting Required (व्यक्तीरेखा)
1. *रूपाली* : वय - 8 ते 10 दरम्यान, रंग - सावळा, विद्यार्थ्यांनी , स्वभाव - काळजीवाहू, जबाबदार, निष्पाप,
2.*सुरेखा* :(रूपालीची आई)
वय - 28 ते 32 दरम्यान, रंग - सावळा, कामवाली बाई (घरकाम) ,स्वभाव - दुःखी, पीडित,जबाबदार,गरीब,विधवा
3.*राणी* : (रूपालीची मैत्रीण)
वय - वय - 8 ते 10 दरम्यान, रंग - गोरा , विद्यार्थ्यांनी , स्वभाव - स्वार्थी, कपटी ,धूर्त.
4.*राणीची आई* : वय 30+
रंग - गोरा, अंगकाठी -जाड, शिवणकाम, स्वभाव : चतुर, व्यावहारिक, धूर्त ,मध्यमवर्गीय .

आपला 1 मिनीटाचा अ‍ॅक्टींग अॉडीशनचा व्हिडिओ आणि फोटो 8668276628 ह्या What's App नंबरवर पाठवावे..निवड झालेल्या सदस्यांना कॉल करून कळवले जाईल.

13/02/2021

Thank You So Much Zee Music Marathi...
30/10/2020

Thank You So Much Zee Music Marathi...

भल्याभल्यांची उतरावया झिंगयेऊन राहिली आपली Beautyqueen....Zee music marathi and Shrushti Kreations Presents "Tu Majhi Be...
28/10/2020

भल्याभल्यांची उतरावया झिंग
येऊन राहिली आपली Beautyqueen....

Zee music marathi and Shrushti Kreations Presents

"Tu Majhi Beautyqueen"



कर्क ह्या लघुपटाच्या यशानंतर सादर करीत आहोत दुसरे पुष्प। "कर्क 2...."फिल्मची लिंक खालील प्रमाणे 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://yo...
19/07/2020

कर्क ह्या लघुपटाच्या यशानंतर सादर करीत आहोत
दुसरे पुष्प।
"कर्क 2...."
फिल्मची लिंक खालील प्रमाणे 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/xAqxi9_o-LQ

कर्क 2 लघुपट नुकताच प्रदर्शित झाला आहे ..
"आजार हा शरीराला झालेला असतो त्याला आपल्या मनात घर करू द्यायचे नाही."
कॅन्सर आजारशी मुकाबला करणार्‍या ग्रामीण आई आणि मुलीची ही कथा...सोबतच कर्करोगाची आणि त्याच्या उपचारपद्धतीची माहीती.. आपणास आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडल्यास ,
नक्की शेअर करा, लाईक करा, सृष्टी क्रिएशन्स चॅनेलला सबस्क्राईब करा...धन्यवाद।।।।

SHRUSHTI KREATIONS PSPB FOUNDTION PRESENTS Producer & Story- Abhijeet Bahirat, Screenplay & Dialouge- Kiran S. Jadhav Cast- Mansi Pipada, Vaishali Pipada, Po...

Kark 2 Shortfilm trailerनक्की पहा 👍 *Like* करा, 📲 *Share* करा आणि *Shrushti Kreations*  हे channel *Subscribe* 🔔करायला व...
18/07/2020

Kark 2 Shortfilm trailer
नक्की पहा
👍 *Like* करा,
📲 *Share* करा
आणि *Shrushti Kreations* हे channel *Subscribe* 🔔करायला विसरू नका

https://youtu.be/Q2vGDaMo_Zs

"सृष्टी आणि आज्जी शो"(लहान मुलांच्या मोठ्या गोष्टी)Episode No  # 2मोबाईल Vs पुस्तकेhttps://youtu.be/7AzwOnUG3jsलहान मुले...
05/04/2020

"सृष्टी आणि आज्जी शो"
(लहान मुलांच्या मोठ्या गोष्टी)

Episode No # 2
मोबाईल Vs पुस्तके

https://youtu.be/7AzwOnUG3js

लहान मुले आणि मोबाईल हे सर्वत्र समीकरण झालेय.मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे ब-याच वेळा शक्य होत नाही.पूर्वी पुस्तक वाचनामुळे पुरेपूर बौध्दिक वाढ होण्यास मदत होत असे.पण मोबाईल वापराच्या अतिरेकामुळे बालपण हरवत चाललेय.पुस्तक वाचन संस्कृती कमी होऊ लागली. म्हणूनच मुलांमध्ये वाचनसंस्कृती रूजवणे सध्या काळाची गरज बनली आहे.. त्यामुळे मुलांना मोबाईलपेक्षा पुस्तकांचे सोबती बनवा.

https://youtu.be/7AzwOnUG3js

आमचा हा छोटासा प्रयत्न आवडल्यास अभिप्राय नक्की कळवा।।।।
Please do Subscribe Shrushti Kreations Channel on YouTube.

धन्यवाद 🙏🏻😊

STAY HOME STAY SAFEक्षणभर विरंगुळा म्हणून सादर करीत आहोत    "सृष्टी आणि आज्जी शो"(लहान मुलांच्या मोठ्या गोष्टी)https://y...
28/03/2020

STAY HOME STAY SAFE

क्षणभर विरंगुळा म्हणून सादर करीत आहोत
"सृष्टी आणि आज्जी शो"
(लहान मुलांच्या मोठ्या गोष्टी)
https://youtu.be/CGMelMsO9hU

सध्या कोरोना व्हायरसची भीती सर्वत्र पसरलेली असताना लहान मुलांना दिवसभर घरात बसणे म्हणजे दिव्यच..आज्जी आपल्या नातीला साध्या आणि सोप्या पद्धतीने कोरोना व्हायरस केअर टिप्स सांगत आहे..
आमचा हा छोटासा प्रयत्न आवडल्यास अभिप्राय नक्की कळवा।।।।
Please do Subscribe *Shrushti Kreations* Channel on YouTube

https://youtu.be/CGMelMsO9hU

धन्यवाद 🙏🏻😊

❤️🧡💛💚💙💜🖤🤍🤎 Today is February 14th, Valentine's Day !!!!!💝 For this special day we are presenting .. TU MAJHI BEAUTIQUEEN...
14/02/2020

❤️🧡💛💚💙💜🖤🤍🤎
Today is February 14th, Valentine's Day !!!!!💝
For this special day we are presenting ..
TU MAJHI BEAUTIQUEEN 💘
Here's a glimpse of the album Song.
Click on the link below👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/41Er19jK8YU

Artists: Kishor Chavan, Kishor Borkar, Arjita Jadon, Priyanka Das, Datta Gadekar, Urmila Shahi, Kishori Patil, Satish Pawar and group

Singer: Pravin Kuwar
Music Director: Vinay Deshpande
Lyricist: Rahul Suryavanshi
Cinematographer : Ravi Uchhe
Editor : Ashish Dhaneshwar,Abhijit Saraswat
Colorist: Aditya Hendre
Dance Director: Deepak Kumar
Assistant: Satish Pawar
Make up : Smita Ajunte
Art Direction: Heena SK
PR : Pankaj Rane
Executive Producer: Farukh Shaikh
Producers: Kashinath Kudhale, Kishore Borkar
Concept and Director:
Kiran Shashikant Jadhav

🎬🎤🎹🎸🪕🎺🎻🎷🥁🎼

The full song will be Releasing soon....

👍Like
💞Share
🔔Subscribe
💬 Comments

A Shrushti Kreations Presentation

Shrushti Kreations Presents Tu mazi beautiqueen Producers: Kashinath Kudale, Kishor Borkar Director: Kiran S. Jadhav Singer: Pravin kuwar Lyrics: Rahul Surya...

┏━━┓┏━━┓┏━━┓┏━━┓┗━┓┃┃┏┓┃┗━┓┃┃┏┓┃┏━┛┃┃┃┃┃┏━┛┃┃┃┃┃        SHRUSHTI     KREATIONS┃┏━┛┃┃┃┃┃┏━┛┃┃┃┃┃┗━┓┃┗┛┃┃┗━┓┃┗┛┃┗━━┛┗━━┛┗━...
31/12/2019

┏━━┓┏━━┓┏━━┓┏━━┓
┗━┓┃┃┏┓┃┗━┓┃┃┏┓┃
┏━┛┃┃┃┃┃┏━┛┃┃┃┃┃
SHRUSHTI KREATIONS
┃┏━┛┃┃┃┃┃┏━┛┃┃┃┃
┃┗━┓┃┗┛┃┃┗━┓┃┗┛┃
┗━━┛┗━━┛┗━━┛┗━━┛
|| We Wish You a Very Happy New Year 2020 ||

Best Wishes From : Kiran S. Jadhav and Family 💐💐💐

🌟✨✨✨✨✨✨✨✨🌟*'स्तवन'* ह्या फिल्मला भेटलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि आपल्या निस्सीम प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. तसे...
26/12/2019

🌟✨✨✨✨✨✨✨✨🌟
*'स्तवन'* ह्या फिल्मला भेटलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि आपल्या निस्सीम प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. तसेच आपण पाठवलेल्या प्रतिक्रिया आम्हाला नवनवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी ऊर्जा देऊन गेल्या.. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या..

अजूनही ही फिल्म आपणाला पाहता आली नसेल तर खाली स्तवन फिल्मची लिंक दिलेली आहे ..👇🏻

https://youtu.be/SkbZS1bG3DQ

👍 *नक्की पहा | लाईक करा |कमेंट्स करा | शेअर करा | सृष्टी क्रिएशन्स हे चॅनल सबस्क्राय करण्यासाठी विसरू नका ।*🙏🏻
धन्यवाद
*Team STAVAN*

🌟✨✨✨✨✨✨✨✨🌟*'स्तवन'* ह्या फिल्मला भेटलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि आपल्या निस्सीम प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. तसे...
26/12/2019

🌟✨✨✨✨✨✨✨✨🌟
*'स्तवन'* ह्या फिल्मला भेटलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि आपल्या निस्सीम प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. तसेच आपण पाठवलेल्या प्रतिक्रिया आम्हाला नवनवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी ऊर्जा देऊन गेल्या.. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या..

अजूनही ही फिल्म आपणाला पाहता आली नसेल तर खाली स्तवन फिल्मची लिंक दिलेली आहे ..👇🏻

https://youtu.be/SkbZS1bG3DQ

👍 *नक्की पहा | लाईक करा |कमेंट्स करा | शेअर करा | सृष्टी क्रिएशन्स हे चॅनल सबस्क्राय करण्यासाठी विसरू नका ।*🙏🏻
धन्यवाद
*Team STAVAN*

Shrushti Kreations Presents Director Kiran Shashikant Jadhav CAST Selwyn Andrews, Santosh Dalvi, Sneha Pandit, Joel Kore, Stavan Kale, Samuel Sakharpekar, Ma...

Address

Aundh
Pune
411007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrushti Kreations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share