Taal Vishwa

Call Directions Website

Taal Vishwa Taal Vishwa is a performing arts school based in Pune, India.

It was founded by Ustad Mehboob Khan Mirajkar in 1938 and has spread the culture of tabla across South East Asia.

गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष।गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष।।आपणांस गुरुपौर्णिमेच्या अनेकोत्तम...
29/07/2026

गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष।
गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष।।

आपणांस गुरुपौर्णिमेच्या अनेकोत्तम शुभेच्छा🙏
आपल्यावर अखंड गुरुकृपा राहो हीच सदिच्छा 💐

पु. ल. देशपांडे यांच्या ‘गुण गाईन आवडी’ मधील हा प्रसंग वाचताना कळतं महान कलाकार किती साधे, आणि एकमेकांबद्दल किती अपार आद...
14/01/2026

पु. ल. देशपांडे यांच्या ‘गुण गाईन आवडी’ मधील हा प्रसंग वाचताना कळतं
महान कलाकार किती साधे, आणि एकमेकांबद्दल किती अपार आदर ठेवणारे असतात 🙏

पाच वर्षांच्या मौनानंतर कुमारजींचा तोच षडज, तीच ताकद…
मेहबूबखाँसाहेबांचा सहज उद्गार आणि मैफिलीत आरपार घुसलेला कोमल ऋषभ —
काही क्षण काळाच्या पलीकडले होऊन जातात.

कुमारजी केवळ गायक नव्हते, ते अनुभव होते.
आजही त्यांच्या स्वरांची जखम मनात ओली आहे.

कुमारजी ३४वी पुण्यतिथी 💐
नतमस्तक 🙏

On Pandit Kumar Gandharva's 34th Punyatithi, we remember the profound impact of his music.
His return after five years was a moment of truth, showcasing his simplicity, profundity, and artistry. Ustad Mehboob Khan, our Dada Guru, was deeply moved by Kumarji's performance, a testament to the power of his voice. We offer our respects to his enduring legacy 😍🙏

Address

155 Guruwar Peth Near Mamledar Kacheri
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taal Vishwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share