24/08/2026
वाइड विंग्ज मीडिया आणि ड्रीम्स 2 रिऍलिटी आयोजित ‘अभिव्यक्त’ - वर्ष १५ वे! 🎭
१२ सप्टेंबरला होणार आहेत - पुरुषोत्तम करंडक २०२६ एकांकिका स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील ३ दर्जेदार एकांकिकांचे प्रयोग!
🗓️ शनिवार, १२ सप्टेंबर, रात्री. ९ वाजता
📍भरत नाट्य मंदिर, पुणे