Natak Company

Natak Company We are a group of enthusiastic and free spirited youngsters who have been an active and contributive part of the Pune thespian scene for the past few years.
(1)

Natak Company has been formed with a view to performing plays which are honest and different and which will appeal to both, the masses as well as to the eclectics. Our motivation being passion and the urge to perform something that deviates from the usual, our plays are generally performed on the experimental front, which means that we draw very marginal profit (or no profit) from the shows we per

form. Having been active in the theatre scene in the past, we are not afraid of experimenting as we have our past experience for support and guidance. Additionally, the average age of our team being 21 years, we strongly believe, that along with others, we can also successfully cater to the tastes of the youth.

15/02/2026

Avinash Sapre ‘महानिर्वाण’ यापुढे टिकेल का? Will 'Mahanirvan' survive henceforth?

08/02/2026

Chandrakant Kale आनंद मोडक संगीत देताना काय म्हणाले? Remembering Anand Modak the composer.

03/02/2026

Rekha Inamdar Sane साहित्यातील प्रतिमा निर्मिती Creation of image in Literature.

02/02/2026

Makarand Sathe नाटक चिरंतन असते का? Can the play be eternal?

02/02/2026

Dileep Prabhavalkar परंपरेवर केलेली शस्त्रक्रिया Surgery made on Traditions

31/01/2026

Ramu Ramnathan ‘महानिर्वाण’ पाहून आत्मपरीक्षण केले तर What we realise after reading ‘Mahanirvan’

हिंदी आणि मराठी कलाक्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींचा सहवास ५० महानिर्वाण माहितीपटाच्या प्रवासात लाभला.
31/01/2026

हिंदी आणि मराठी कलाक्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींचा सहवास ५० महानिर्वाण माहितीपटाच्या प्रवासात लाभला.

मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचा सहवास ५० महानिर्वाण माहितीपटामुळे लाभला.
31/01/2026

मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचा सहवास ५० महानिर्वाण माहितीपटामुळे लाभला.

31/01/2026

Piyush Mishra नाटक लिहिणे वेगळीच कला आहे. Playwriting is a different art.

30/01/2026

"महानिर्वाण - 1974 पासून आजपावेतो" (माहितीपट अर्थात Documentry)

सतीश आळेकर सरांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर नाटक कंपनीच्या youtube channel वरून आज संध्याकाळी 5 वाजता प्रदर्शित होणार..

नक्की पहा...

30/01/2026

"महानिर्वाण - 1974 पासून आजपावेतो" (माहितीपट म्हणजेच Documentry)

सतीश आळेकर सरांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आज संध्याकाळी 5 वाजता नाटक कंपनीच्या youtube channel वरून प्रदर्शित होणार..

नक्की पहा...

50 वर्षे पूर्ण झालेल्या आमच्या नाटकाबद्दल नाटकतील काही कलाकारांनी "महानिर्वाण - 1974 पासून आजपावेतो" हा एक माहितीपट (doc...
29/01/2026

50 वर्षे पूर्ण झालेल्या आमच्या नाटकाबद्दल नाटकतील काही कलाकारांनी "महानिर्वाण - 1974 पासून आजपावेतो" हा एक माहितीपट (documentry) तयार केला आहे.
उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून नाटक कंपनीच्या youtube channel वरून हा माहितीपट सर्वांना पाहता येईल.

Address

1320 Sadashiv Peth Near Perugate Police Chowki
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natak Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Natak Company:

Share