Weekend Entertainment

Weekend Entertainment hello this group regarding for Films, Short films, Dance & Drama we are actively participate in festivals competition and we like to produce new project.

Maitree cricket league❤️
14/11/2021

Maitree cricket league❤️

Wish you happy and prosperous Diwali from Sanket Anjali Prakash Shinde and Family❤️❤️❤️
04/11/2021

Wish you happy and prosperous Diwali from Sanket Anjali Prakash Shinde and Family❤️❤️❤️

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागा तर्फे पुण्यातील सर्...
14/06/2021

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागा तर्फे पुण्यातील सर्व नाट्यगृहा बाहेर शाखा स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. जेणेकरून स्थानिक कलाकारांना मदतीचे एक दालन खुले होईल. तरी दिनांक 16 जून रोजी, सकाळी १०:३० वाजता, कोथरूड पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाची पहिली शाखा सुरु होत आहे, तरी याचे उद्घाटन आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.⏱️⏱️⏱️

माझं आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि समाधानान फुलवून टाकणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।। आज मी ...
15/03/2021

माझं आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि समाधानान फुलवून टाकणाऱ्या माझ्या अर्धांगिनीला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।। आज मी देवाकडे प्रार्थना करतोय की पुढचे 7 जन्म आणि त्यापेक्षा अधिक जन्म मला तूच पत्नी म्हणून मिळो।।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।❤️🎂💐

Congratulations my Love for this big achievement and huge success in life... Now you are certified Graphic and Web desig...
13/03/2021

Congratulations my Love for this big achievement and huge success in life... Now you are certified Graphic and Web designer with Distinction from one of the finest institute in india... M very happy and proud of you...❤️❤️💐💐💐

सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🚩🙏
10/03/2021

सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🚩🙏

सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...🙏🙏
08/03/2021

सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...🙏🙏

आज पुणे शहर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीशजी परदेशी यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग...
15/02/2021

आज पुणे शहर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीशजी परदेशी यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे लोकप्रिय नेते मा.उपमहापौर, तसेच कोथरूडमधील प्रसिद्ध व कार्यक्षम नगरसेवक मा. श्री दिपक भाऊ मानकर यांची भेट घेतली, पुढील सहयोगाबाबत चर्चा झाली!

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.... बाबा तुम्ह...
11/02/2021

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.... बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना।।।🎂💐🎂💐🎂💐🎂

Thanks for the pic my love❤️❤️❤️ .bhosale0
09/02/2021

Thanks for the pic my love❤️❤️❤️ .bhosale0

आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्...
26/01/2021

आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳🇮🇳

आज सिने अभिनेत्री अलकताई कुबल, प्रियाताई बेर्डे, सिने अभिनेते विजय पाटकर सर गिरीश परदेशी सर, अभिनेते मंदार कुलकर्णी, ईश्...
21/01/2021

आज सिने अभिनेत्री अलकताई कुबल, प्रियाताई बेर्डे, सिने अभिनेते विजय पाटकर सर गिरीश परदेशी सर, अभिनेते मंदार कुलकर्णी, ईश्वर अंधारे आणि बाबा पाटील।।।
खूप साऱ्या गप्पा।।।

Address

20/4 Bharat Colony, Near Bhagini Nivedita Bank, Karvenager
Pune
411052

Telephone

+917276799331

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekend Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Weekend Entertainment:

Share