Ramdata Enterprises

Ramdata Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramdata Enterprises, Pune.

रामदाता कृषी कुटीर उद्योग समूह- पडवी गावात नियोजित शिवार शिवथर घळ रोड
26/12/2025

रामदाता कृषी कुटीर उद्योग समूह- पडवी गावात नियोजित शिवार शिवथर घळ रोड

रामदाता कृषी कुटीर उद्योग समूह
23/12/2025

रामदाता कृषी कुटीर उद्योग समूह

23/12/2025
पथ नाट्य प्रकाश वाटा गुन्हेगारी मुक्ती च्या
12/12/2025

पथ नाट्य प्रकाश वाटा गुन्हेगारी मुक्ती च्या

24/06/2025

and travel

19/06/2025

कापुराचे झाड --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते
आता हे झाड शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात
इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य
हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.
एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.
रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल

Akash Ahale *कापूर रोपे बुकिंग फॉर्म - हिरवेपुण्य नर्सरी.*

* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा.
* रोपे विक्री १५ जून पासून.
* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे.
* ज्यांना बस ने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.

रोप किंमत ₹150 प्रति रोप
रोपाची उंची 6 इंच ते 1 फूट

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र ह्या परिसरात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा - अमृता पारेख 8329208882
मुंबई - कोंकण परिसरात आणि इतर भारतीय राज्यात रोप हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करा - चिरंतन पारेख 9673917771

हिरवेपुण्य नर्सरी -
एम एस इ बी सब स्टेशन जवळ,पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक - 422009
ऑफिस क्र : 02532970018 , मोबा : 9673917771

*कृपया हा मेसेज इतर ग्रुपवर शेयर करा*

Address

Pune
411030

Telephone

+919850118676

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramdata Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Ramdata Enterprises:

Share