Creation Theatres

गेल्या काही वर्षात नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कलाकार आणि तंत्रज्ञांची मागणी वाढू लागली आहे. पण याकरिता आपल्यामध्ये असलेल्या नाट्य कलागुणांना उत्तम मार्गदर्शन आणि तंत्रशुध्द शिक्षणाची जोड हवी. आज नव्याने या क्षेत्रात येत असलेल्या कलाकारांना या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी आणि या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी आम्ही हा नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरु केला आहे. या प्रशिक्

षण वर्गात कलाकारांचा पाया मजबूत होण्यासाठी वैयक्तिक दिले जाते.

क्रिएशन थिएटर्सची स्थापना २ जानेवारी २०११ रोजी झाली. गेली 9 वर्ष नवीन कलाकारांना रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी क्रिएशन, पुणे उपलब्ध करून देत आहे. 9 वर्षाचं सातत्य, नवनवीन प्रयोग, विविध कलाकार, कलाकृतींमुळे क्रिएशन, पुणे हे नाव नवोदित कलाकार आणि रसिकांसाठी विश्वासाचे ठरले आहे. आम्ही पथनाट्यापासून 2 अंकी नाटक तसेच साहित्य अभिवाचन अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातुन कायमच आपल्यापुढे आलो आहोत.

सादरीकरणाबरोबरच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कलाकारांकरिता अभिनय तंत्र मंत्र, वाचिक अभिनय, संहितालेखन, तयारी ऑडिशनची अशा विविध कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात. कलेचा पाया पक्का करणाऱ्या या सर्व कार्यशाळांमधून तयार झालेले विद्यार्थी नाट्यचित्रपट, मालिका तसेच जाहिरातीमधून चमकत आहेत. त्यांच्या पाठीवर कायम रसिकांची कौतुकाची पडलेली थाप आमच्यासाठी आनंददायी आहे

रसिकांच्या मनात आपले नाव आणि त्यांच्याशी आपुलकीने जोडले गेलेल्या नात्याचा हा प्रवास अखंडित चालू राहील. क्रिएशन, पुणे आणि नवोदित कलाकारांवर आपल्या आशिर्वादाचा हात आणि आपल्या सदिच्छा आमच्या पाठीशी सदैव राहतील अशी आशा आहे.

प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना काय मिळते.
१. अभिनयाबरोबरच नाटकाला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे योग्य मुलभूत प्रशिक्षण दिले जाते.
२. अभ्यासक्रमात अभिनयाबरोबरच संहिता लेखन, दिग्दशर्न, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत इत्यादींचा प्रात्यक्षिकासाहित समावेश असतो.
३. प्रशिक्षणामध्ये नाटक आणि नाट्यगृहाची अभ्यास सहल सशुल्क असते.
४. कलाकारांना रंगमंचावर काम करण्याची संधी दिली जाते.

22/07/2026

आषाढी एकादशीच्या शुभदिवशी करूया कथांची अनुभववारी

🎭क्रिएशन थिएटर्स🎭 निर्मित कथानुभव

तिकीट एक तास आधी नाट्यगृहावर उपलब्ध..

ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻

फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399

ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

21/07/2026

आषाढी एकादशीच्या शुभदिवशी करूया कथांची अनुभववारी

🎭क्रिएशन थिएटर्स🎭 निर्मित कथानुभव

तिकीट एक तास आधी नाट्यगृहावर उपलब्ध..

ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻

फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399

ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

तुम्ही पाहिला की नाही.... 'कथानुभव'    पुढील प्रयोग २५  जुलै २०२६ सायं. ७ वा. सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे ऍडव्हान्स...
17/07/2026

तुम्ही पाहिला की नाही.... 'कथानुभव'
पुढील प्रयोग
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

पुढील प्रयोग २५  जुलै २०२६ सायं. ७ वा. सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻फोन बुकिंग...
11/07/2026

पुढील प्रयोग
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
LINK IN BIO

10/07/2026

प्रेक्षक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत..
तुम्ही पाहिला की नाही.... 'कथानुभव'
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

09/07/2026

सत्य घटनेवर आधारित नाट्यात्मक अभिवाचन...
'कथानुभव'
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

Arun Patwardhan Vasant Bhadke Seema Ponkshe Shilpa Dhamanaskar Niranjan Deshpande

09/07/2026

प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालरंगभूमी परिषद, महाराष्ट्रच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत ह्यांची ही बोलकी आणि उत्साहवर्धक प्रतिक्रिया..
तुम्ही अजूनही पहिला नसेल तर आवर्जून बघा..
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

08/07/2026

प्रत्येक घरात घडणारी गोष्ट...

आवर्जून अनुभवावा असा कार्यक्रम.. 'कथानुभव'
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे

ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/explore/all/Plays/kathanubhav/6a06fbf1adb820861716f323

08/07/2026

नक्की या... एक वेगळा अनुभव घ्यायला..
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
२५ जुलै २०२६
सायं. ७ वा.
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे

ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/explore/all/Plays/kathanubhav/6a06fbf1adb820861716f323

07/07/2026

नक्की या... एक वेगळा अनुभव घ्यायला..
पुढील प्रयोग
१२ जुलै २०२६
सायं. ७ वा.
मुक्त थेटर. धायरी
ऍडव्हान्स बुकिंग तेही अगदी घरबसल्या😍👇🏻
फोन बुकिंग😅👇🏻
📱 : 9765299399
ऑनलाईन बुकिंग😊👇
https://www.ticketkhidakee.com/.../6a06fbf1adb820861716f323

Address

Lane 33B, Dhayari Road
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creation Theatres posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Creation Theatres:

Shortcuts

Share