09/07/2026
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी लाखो वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून श्रद्धा, समर्पण आणि एकतेचा उत्सव आहे.
या कॅरुसेलमध्ये माऊली पालखीचा संपूर्ण मार्ग दिला आहे, जेणेकरून वारकरी, भाविक आणि नागरिकांना मार्गाची माहिती सहज मिळेल. प्रवासाचे नियोजन करताना ही माहिती नक्की उपयोगी पडेल.
🚶♂️ तुम्ही यंदा वारीत सहभागी होणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
[ ✨❤️ ]