11/02/2026
🎨🧘🏻♀️Art with Meditation for positive energy boosting.
फक्त महिलांसाठी
येत्या शुक्रवारी १३ तारखेला सकाळी ११:३० IST- ऑनलाईन art + मेडिटेशन ची ४० मिनिटांची बॅच होणार आहे.
ज्यात आपण स्वतःसाठी वेळ देणार आहोत.
Positive एनर्जी अनुभवणार आहोत.
फी फक्त ९९/-
DM करावे अँडव्हान्स बुकिंग must.
Whatsapp 096040 39671
msg only
बुकिंग नंतर लिंक शेयर केली जाईल.
रेकॉर्डिंग मिळणार नाही.
फी परत केली जाणार नाही.
त्यामुळे नक्की जमणार आहे त्यांनीच भाग घ्यावा.
आर्ट किंवा मेडिटेशन येणे बंधन नाही.
वय वर्ष ३५ पासून पुढे.
•Two A4 size papers
•Sketchpens, Black gel pen, pencil colors or crayon s,
•पाण्याची बाटली
ॐ नमः शिवाय
शुभम् भवतू
- Pallavi Doodle Arts
Img from pinterest