11/10/2026
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
श्री. गजाननाला मनोभावे वंदन करून, गुरुपरंपरेचे स्मरण करून, आदिशक्ती भगवतीचे आशीर्वाद घेऊन, आज नवरात्रोत्सवाच्या प्रथमदिनी 'सूर महती महोत्सव २०२६' ची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
सर्व रसिक श्रोत्यांनी आत्तापासूनच शनिवार आणि रविवार, दिनांक १४ आणि १५ नोव्हेंबर २०२६ या तारखा नोंदवून आणि राखून ठेवा...
पुढील सविस्तर माहितीसाठी Stay Tuned...
#संगीतमहोत्सव