राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र

  • Home
  • India
  • Pune
  • राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र

राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र, Performance Art Theatre, Anna Bhau Sathe Natyagruha, Satara Road, Pune.

सावळ्या विठ्ठला..26 जुलै दुपारी 01.00 वाजता.भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.विनामूल्य प्रवेशिकांसाठी संपर्क -966574706...
22/07/2026

सावळ्या विठ्ठला..
26 जुलै दुपारी 01.00 वाजता.
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
विनामूल्य प्रवेशिकांसाठी संपर्क -9665747063

प्रवेश विनामूल्य..
14/07/2026

प्रवेश विनामूल्य..

*महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ* सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित, ६४ वी महाराष्ट्र राज्...
24/06/2026

*महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ*

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित,
६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी.
२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी.
प्रथम एकांकिका स्पर्धा प्राथमिक फेरी.
या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा सन्मान करण्यासाठी मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी पुणे या ठिकाणी विभागीय पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

पुणे विभागात येणारी केंद्र.
१)पुणे केंद्र
२)पिंपरी चिंचवड केंद्र
३)सातारा केंद्र
४)सांगली केंद्र
५)कोल्हापूर केंद्र
६)सोलापूर केंद्र
वरील केंद्रांचा पारितोषिक वितरण समारंभ भरत नाट्य मंदिर येथे होईल.

पुणे विभाग.
स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ पुणे.
वेळ - संध्या - ४.३० वाजता.

संपर्क - तन्मय - 9422939975

महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल जाहीर.
21/03/2026

महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धा अंतिम फेरी निकाल जाहीर.

एक नयी शुरुवात
27/02/2026

एक नयी शुरुवात

पत्थर की दीवार
26/02/2026

पत्थर की दीवार

वसुधैव कुटुंबकम
26/02/2026

वसुधैव कुटुंबकम

आषाढ़ का एक दिन
26/02/2026

आषाढ़ का एक दिन

अमृता साहिर इमरोज़
24/02/2026

अमृता साहिर इमरोज़

अधूरा सच
24/02/2026

अधूरा सच

Address

Anna Bhau Sathe Natyagruha, Satara Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to राज्य नाट्य स्पर्धा पुणे केंद्र:

Shortcuts

Share