Gayatri shelar singer

Gayatri shelar singer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gayatri shelar singer, Arts and entertainment, शिवनेरी किल्ला रोड , जुन्नर, Pune.

05/08/2026

उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली..
#आनंदशिंदे #गुरुपोर्णिमा

05/08/2026

दिग्दर्शक अभिनेता लेखक प्रवीण जी तरडे यांना मानाचा प्रल्हादजी शिंदे यांचा पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळी आनंद शिंदे आणि शिंदे शाही घराण्याबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त
#देऊळबंद

02/08/2026

🎵 Lyricist Vishal Shelar Present
समतागीत..
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निम्मित...एक सामाजिक संदेश
🌟 आण्णा लहुजींच रक्त भीमाचा बी भक्त 🌟
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या विचारांना अभिवादन करणारे हे प्रेरणादायी समतागीत आपल्या भेटीला.
या गीतातून सामाजिक समता, स्वाभिमान, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

ऑडिओ क्रेडिट

🎤 गीत | संगीत | गायक : विशाल शेलार
🎼 संगीत संयोजन : राहुल कोरडे (शिवगंधार रेकॉर्डिंग स्टुडिओ)
🎹 संगीत वाद्य : अनिकेत शेलार
💡 संकल्पना : दिपक मांडेकर (वडवानल फिल्म प्रोडक्शन)
# #साहित्यरत्नअण्णाभाऊसाठे

01/08/2026

"नमस्कार... साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!"

Address

शिवनेरी किल्ला रोड , जुन्नर
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatri shelar singer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share