Dhanashri Creation

Dhanashri Creation आमच्याकडे लग्नाचे व मुंजीचे रुखवत बन?

मोत्याची महादेवाची पिंड बनवून पहिली का ? मी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ...
13/08/2024

मोत्याची महादेवाची पिंड बनवून पहिली का ?
मी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अगदी नवशिक्याला देखील ही पिंड अगदी एका च प्रयत्नात बनवता येईल.
त्यामुळे व्हिडिओ मुळीच चुकवू नका.

https://youtu.be/q-Qhq9v2THQ?si=OnqNiK8SRbsan00o

सुप्रभात 🌞 सुंदर व सोप्पी अशी दिव्याची महिरप तुम्हाला आवडेल का बनवून पाहायला 😃
27/05/2024

सुप्रभात 🌞
सुंदर व सोप्पी अशी दिव्याची महिरप तुम्हाला आवडेल का बनवून पाहायला 😃

सुप्रभात ☀️ही महिरप बनवली आहे आपली सखी वर्षा केळकर ह्यांनी .तुम्हालाही बनवून पहायची आहे ?
21/05/2024

सुप्रभात ☀️
ही महिरप बनवली आहे आपली सखी वर्षा केळकर ह्यांनी .
तुम्हालाही बनवून पहायची आहे ?

मोत्याचे Keychain आवडले का तुम्हाला ? तुम्हाला पण आवडेल का हे बनवून पाहायला 😍
17/05/2024

मोत्याचे Keychain आवडले का तुम्हाला ?
तुम्हाला पण आवडेल का हे बनवून पाहायला 😍

मोत्याचे सुंदर असे तोरण.. तुम्हाला पण शिकायला आवडेल का ?
08/05/2024

मोत्याचे सुंदर असे तोरण..
तुम्हाला पण शिकायला आवडेल का ?

फिटे अंधाराचे जाळे .. 🔆☀️🌞
14/03/2024

फिटे अंधाराचे जाळे .. 🔆☀️🌞

तुमच्या सगळ्यांकडून यूट्यूब वर मला नेहमीच प्रेम मिळत असते. पण आज मला एक खास भेट वस्तू माझ्या यूट्यूब वरील मैत्रीणीने पाठ...
07/08/2023

तुमच्या सगळ्यांकडून यूट्यूब वर मला नेहमीच प्रेम मिळत असते. पण आज मला एक खास भेट वस्तू माझ्या यूट्यूब वरील मैत्रीणीने पाठवली आहे.
आणि खरचं हे गिफ्ट पाहून मला सुखद आश्चर्य वाटलं की खरंच कोणी आपल्यावर इतके प्रेम करत असेल.
आपली यूट्यूब सखी सौ. अलका चिटणीस ह्यांनी मला पाठवलेले हे गिफ्ट. ह्यातला हिरव्या रंगाची डायरी त्यांनी स्वतः हाताने बनवलेली आहे . शिवाय माझ्या साठी त्यांनी हाताने नथ बनवून पाठवली आहे .😍😍
आणि सोबत एक खूप गोड पत्र तेही अगदी रेखीव अक्षरात लिहलेले आहे .
ह्याच सोबत हाताने बनवलेल्या साठोऱ्या आणि चकली सुद्धा पाठवलेली आहे 🥰🥰
खूप खूप आभार सखी.

मोत्याचे candle stand तुम्हाला बनवून पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 https://youtube.com/watch?v=czcgv...
16/07/2023

मोत्याचे candle stand तुम्हाला बनवून पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

https://youtube.com/watch?v=czcgvVeyO7s&feature=share9

गणपती बाप्पाची मोत्याचे जास्वंदीचे फुल नक्की बनवून पहा.शिकवणी व्हिडिओ लिंक 👇👇 https://youtube.com/watch?v=VPkf_hRx9Qs&fe...
13/07/2023

गणपती बाप्पाची मोत्याचे जास्वंदीचे फुल नक्की बनवून पहा.
शिकवणी व्हिडिओ लिंक 👇👇
https://youtube.com/watch?v=VPkf_hRx9Qs&feature=share9

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanashri Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share