Hadapsar Night Trekkers

Hadapsar Night Trekkers This group belongs to the people who are interested in night trekking.

RIP
10/11/2016

RIP

05/10/2016

Sorry guys..... This event is canceled due to unavoidable reason

Sorry guys..... This event is canceled due to unavoidable reason
05/10/2016

Sorry guys..... This event is canceled due to unavoidable reason

Sakal News Paper - 14th April 2016
14/04/2016

Sakal News Paper - 14th April 2016

20/01/2016
18/01/2016
D2K... दिवेघाट ते कानीफनाथ नाईट  ट्रेक.दि. 23/01/2016 शनीवार.प्रस्थान :- हॉटेल अजय ( श्री. धुमाळ ), वडकीनाला बसस्टॉप  ये...
18/01/2016

D2K... दिवेघाट ते कानीफनाथ नाईट ट्रेक.
दि. 23/01/2016 शनीवार.
प्रस्थान :- हॉटेल अजय ( श्री. धुमाळ ), वडकीनाला बसस्टॉप येथुन.
मार्ग:- हॉटेल अजय हे दिवेघाटाच्या अलीकडे डाव्या बाजुस, वडकीनाला पिएमटी बस स्टॉप शेजारी आहे. रुटचा पहीला बाण ( पिवळ्या रंगात ) दिवेघाटाकडे मार्ग दाखवतो. दिवेघाटाकडे मुख्य रस्त्याने चालत गेल्यावर पहिल्या डाव्या वळणावर एक छोटा पुल आहे. त्याच्या पुढे विस पावलांवर आणखिन एक बाण दिसेल. येथे रत्याच्या डाविकडुन उजवीकडे म्हणजे डाम्बरीरस्ता क्रॉस करणे. येथे डांबरी रस्ता सोडुन आपण डोंगर चढणीला लागतो. ठीक ठीकाणी अत्यंत व्यवस्थित पिवळ्या रंगात बाण मार्क केले आहेत. बॅटरीच्या प्रकाशात हे बाण सहज दिसल्याने रुट चुकण्याचा आजिबात संभव नाहिच.
छोटे छोटे तिन टप्पे पार केल्यावर आपण डोंगराच्या सर्वात वरच्या सपाटिवर येतो.. येथुन उजवीकडे म्हणजे कानीफनाथा कडे बाणाच्या दिशा निर्देशा नुसार चालणे.
उजवीकडे वळल्यावर पाचशे फुटावर एक चौकोनी सिमेंट टाकी आहे. टाकी पासुन एक चर खणलेला आहे. खणलेला चर उजव्या बाजुस ठेवत कच्च्या रस्त्याने आपण कानीफनाथाकडे चालत निघतो. रस्त्याने मार्गदर्शक बाण आहेत.
थोडे पुढे आल्यावर पुन्हा कच्चा रस्ता सोडुन आपण डावीकडे बाणाच्या दिशेने चालत जातो. असो दोन तिन वेळा मार्गबदल आहेत.
वाटेवर कच्च्या रस्यात सिमेंटचे पाईप टाकुन एक तात्पुर्ता पुल केला आहे. येथे बाण व " W" असे अक्षर ठळक पणे काढलेले आहे. फक्त येथेच पाण्याचा " W- water point " आहे, कच्या रस्त्याच्या डावीकडे.
निरव शांतता, थंड वातावरण , स्वच्छ हवा, सोबत चंद्र प्रकाश आणी सोबत गप्पा करणारे निवडक परिक्रमार्थी...
कानीफनाथाच्या पायथ्यास श्री. उत्तमराव फडतरे यांचे हॉटेल आहे. तेथे चहा मिसळ भेळ वगैरे श्रमपरीहार केल्यावर मंदिर दर्शन करुन गड उतरायचा. ईतर नेहमीचे भावीक पहाटे पायथ्यापासुन वर येत असतात. तासाभरात आपण रामराम- शामशाम करत पायथ्याशी येवुन पुन्हा अर्ध्या तासात वडकीला हॉटेल अजय येथे येणे.
एकुण अंतर :- अकरा किलोमीटर.
एकुण वेळ:- शारीरीक क्षमते प्रमाणे.( किमान चार तास.)
ग्रेड:- अत्यंत सोपी.
(👉🏽टिप:- सासवड - कानीफनाथ मार्गे सिमेंटच्या टाकी पर्यंत कच्च्या रस्त्याने कार/जीप सहज येवु शकते.)
या मोहीमेची संकल्पना व मार्ग आखणी-
श्री. संदिप दळवी.
भाजप . युवा मोर्चा. हडपसर.🙏
जय श्री कानीफनाथ महाराज, अलख निरंजन!🚩🚩🚩🚩🚩
सोबत लागणारे साहेत्य:-
फुल ड्रेस. स्पोर्ट्स शुज, बॅटरी, आधारा करीता कानाच्या उंचीची काठी, पिण्याचे पाणी 2 लिटर, स्वत:चे आयकार्ड. गरजे पुरते थोडे पैसे व सॅक.
हे महत्वाचे.
👉🏽स्थानीक लोकान्ना त्रास होइल असे वर्तन टाळावे.
👉🏽गस्तीच्या पोलीस व वनक्षेत्रपालान्ना सहकार्य अपेक्षित आहे.
👉🏽 स्वत: प्लास्टिक्चा कचरा करु नये व जमल्यास वाटेवरील प्लास्टिकचा कचरा जवळील कचरा कुंडीत जमाकरा.
👉🏽 परीक्रमेचा मार्ग स्वच्छ ठेवुया.
विनंती:-
या दिवेघाट ते कानीफनाथ ... D2K... परीक्रमेसाठी रात्रीच्या वेळी प्रत्येकाला सहज मार्ग मीळावा या प्रामाणीक हेतुने आम्ही म्हणजे कानीफनाथांच्या सेवेकर्यान्नी आपल्या साठी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाची माहीती आपण शक्य तितक्या जणान्ना पाठवुन सहभाग घ्यावा हि नम्र विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Address

Hadapsar
411028

Telephone

9970171411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hadapsar Night Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share