Pasaydan Sanskar Classes

Pasaydan Sanskar Classes Running since 2012, we teach kids about Indian culture, traditions and mannerism. Currently taking virtual classes through Zoom.

https://www.youtube.com/watch?v=isJaqfEx3DIगुढी पडावा, २ एप्रिल, २०२२ ला आपल्या संस्कार वर्गाचे आता नवीन ऑफलाईन केंद्रात...
04/04/2022

https://www.youtube.com/watch?v=isJaqfEx3DI

गुढी पडावा, २ एप्रिल, २०२२ ला आपल्या संस्कार वर्गाचे आता नवीन ऑफलाईन केंद्रात पदार्पण झालेले आहे. मा. युवानेते विश्वजीत बारणे आणि त्यांच्या मातोश्री व मा. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पत्नी, मा. सरिता बारणे यांच्या हस्ते या नवीन केंद्राचे उदघाटन झाले. याच वर्षी आपल्या संस्कार वर्गाला १० वर्षे सुद्धा पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम समारंभ आयोजित केला होता.

गुढी पडावा, २ एप्रिल, २०२२ ला आपल्या संस्कार वर्गाचे आता नवीन ऑफलाईन केंद्रात पदार्पण झालेले आहे. मा. युवानेते विश.....

२ एप्रिल गुडी पाडव्याला आपला संस्कार वर्गाचे आता नवीन जागेत उद्घाटन होत आहे. आपल्या सगळ्यांना आमंत्रण. ४ तारखेपासून येथे...
01/04/2022

२ एप्रिल गुडी पाडव्याला आपला संस्कार वर्गाचे आता नवीन जागेत उद्घाटन होत आहे. आपल्या सगळ्यांना आमंत्रण. ४ तारखेपासून येथे वर्ग ऑफलाईन सुरु होईल. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग चालूच राहतील.

नवीन केंद्र: शिव मंदिराशेजारील शिव समाज हॉल, शिव कॉलनी, दत्त मंदिर रोड.

शनिवार दिनांक 6 रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे तर आपण ऑनलाइन संस्कार वर्गात साजरा करणार आहोत.ओंकाराचे उच्चारण, गायत्री...
05/02/2021

शनिवार दिनांक 6 रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे तर आपण ऑनलाइन संस्कार वर्गात साजरा करणार आहोत.
ओंकाराचे उच्चारण, गायत्रीमंत्राचा अकरा वेळा जप , सूर्याची बारा नावे त्याची माहिती आणि सूर्यनमस्कार अशा पद्धतीने साजरा होणार आहे तरी मुलांबरोबर पालकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि आपल्या कोणत्या मित्रपरिवार किंवा नातेवाईकांना पण लिंक देऊ शकता 🙏धन्यवाद
वेळ -सकाळी 9 ते 9:40

http://bit.ly/pasaydan-suryanamaskar

लहानपणी व्यायामाचे बीज पाडणारा हा सूर्यनमस्कार.
21/12/2020

लहानपणी व्यायामाचे बीज पाडणारा हा सूर्यनमस्कार.

09/12/2020

२०१२ मधे हा वर्ग घरातून सुरु केला. आजपर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला. आणि ह्या कोरोना च्या काळात देशो विदेशी चे मुलं वर्गाला ऑनलाईन जॉईन होत आहेत. अधिक माहिती साठी वेबसाइट बघा. https://www.pasaydan.online

Marathi Community USA Marathi Students in USA Belgium Marathi Mandal We Marathi USA We Marathi USA (आम्ही मराठी) Marathi Culture and Festivals Oregon Marathi Mandal Oregon Marathi ShalaMarathi Global Village Family

Address

Shiv Colony, Datta Mandir Road, Dange Chowk, Chinchwad
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pasaydan Sanskar Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share