Pinakin Foundry Services

Pinakin Foundry Services One Stop Shop for -
Making Sculptures and Murals in all medium including Clay,POP,Metal .

Bringing the divine to life ✨ Witness the artistry as I paint the sculpted Face of Lord Shiva. Every stroke is a tribute...
27/07/2024

Bringing the divine to life ✨ Witness the artistry as I paint the sculpted Face of Lord Shiva. Every stroke is a tribute to His eternal grace and power.
आत्मलिंगेश्वर महादेवाचा मुखवटा बनविताना टिपलेले काही क्षण

वज्रलेप म्हणजे काय?शेकडो वर्ष जुन्या देवळातल्या देवी देवतांच्या वेगवेगळ्या दगडांच्या मूर्तींची सतत होणाऱ्या विविध अभिषेक...
19/03/2023

वज्रलेप म्हणजे काय?

शेकडो वर्ष जुन्या देवळातल्या देवी देवतांच्या वेगवेगळ्या दगडांच्या मूर्तींची सतत होणाऱ्या विविध अभिषेकांमुळे (दही, दूध, अत्तर, मध, पाणी) तसेच कुंकू, हळद, गंध, जवळच्या दिव्याची उष्णता आणि धुप धुरामुळे झीज होत असते. या मूर्तींना जपण्यासाठी त्यांच्यावर ठराविक कालावधीने विशिष्ठ प्रकारे लेपन करून ह्या होणाऱ्या झिजेपासून वाचवण्यासाठी एक संरक्षक स्तर दिला जातो त्याला वज्रलेप म्हणतात. पूर्वी मेण आणि राळ वापरुन हा लेप दिला जायचा. आता नवीन तंत्र आणि रसायने उपलब्ध असून मूर्तीच्या दगडाच्या प्रकारानुसार हा लेप दिला जातो. हे काम फार संयम पूर्वक करावं लागतं. मुर्तिशी लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. आणि बऱ्याचदा मूर्तीचे काही भाग नाजूक अवस्थेत असतात किंवा त्यावरील कोरीव कमी अस्पष्ट झालेले असते.
आजपर्यंत मी निमगावचे खंडोबा देवस्थान ,निजामपूर मधले विठ्ठल रखुमाई, बोपखेल मधले आत्मलिंगेश्वर आणि जळगावचा रामेश्वर देवस्थान अशा पन्नासेक मंदिरांचे वज्रलेपन केले.
बहुतांशी मूर्ती काळा पाषाण, लाल पाषाण, अष्टधातू आणि पंचधातू यामध्ये केलेल्या आढळतात.

या आठवड्यात वाघोलीच्या वाघेश्र्वर देवस्थानचे काम केले.
सोबत त्याचे लेपनाच्या आधीचे आणि नंतरचे व्हिडीओ आणि फोटो शेयर करत आहे.

तसं आम्ही मूळ मूर्तिकार पण हे काम करताना कोणीतरी आपल्याकडून ते करवून घेते असं वाटतं! नाहीतर शेकडो वर्षापूर्वीच्या नाजूक मूर्तींना हात लावायच धाडस कसं होईल.
🙏

प्रशांत खेडकर
9881655386

Call us for any sculpture related services. Mob: 9881655386 Mail: Pina.foundry@gmail.com  Add: Sr. No. 12/10, Nanded Pha...
10/03/2023

Call us for any sculpture related services.
Mob: 9881655386
Mail: [email protected]
Add: Sr. No. 12/10, Nanded Phata, Pune 411041

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pinakin Foundry Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category