03/01/2021
स्केचिंग - पेंटिंग - ड्रॉईंग - कार्टून - फोटोग्राफी -
स्टोरी रायटिंग - म्युझिक-ऍक्टिंग व कुठल्याही कलेची थोडी-फार आवड
असेल तर ANIMATION नक्की शिकायला हवे , कारण हे तुमचे
हक्काचे क्षेत्र आहे !!! आणि अशी आवड असणाऱ्यांना Animation
मध्ये उत्तम संधी व चांगली सॅलरी आहे , तर आजच Megatron मध्ये
Cartoon Serial Production ट्रैनिंग चा क्लास सुरु करा आणि एका
चांगल्या करिअर ची सुरुवात करा व आमच्याकडूनच एक उत्तम जॉब
मिळावा ,Call- 98900 44 900