10/02/2026
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला... शब्दांनाही आज धार उरली नाही, कारण उभ्या महाराष्ट्राचं 'आभाळ फाटलं'.
आपल्या करारी बाण्याने आणि कामाच्या धडाक्याने जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या लाडक्या दादांच्या स्मृतींना ही सांगीतिक श्रद्धांजली.
'आभाळ फाटलं' - गीत आता आपल्या भेटीला. नक्की ऐका आणि शेअर करा.
M.Y.REDDY PRODUCTION PRESENTS
"आभाळ फाटलं"
Producer - MAHESH Y. REDDY
Singer: Saurabh Salunke
Music: Shailesh Chandra Lokhande
Lyricist: Prashant Madpuwar
Music Arrangement: Darshan Sutar
Mix & master: Ishaan Devasthali
Flute: Subodh Sutar
Studio: Dawn Studio
Sound Recording: Suraj Borekar
#अजितदादापवार