गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Pune
  • गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥

01/09/2026
 #शिवसम्राज्याचे_दिनविशेष*१ सप्टेंबर इ.स. १६६०*छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून स्वराज्यात शामिल ...
01/09/2026

#शिवसम्राज्याचे_दिनविशेष
*१ सप्टेंबर इ.स. १६६०*
छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून स्वराज्यात शामिल केला...

1 September 1660
Chhatrapati Shivaji Maharaj conquered the territory from Chaul to Banda and incorporated it into Swarajya...
१ सितंबर, ई.स.१६६०
छत्रपति शिवाजी महाराज जी ने चौल से बांदा तक का प्रदेश जीतकर उसे स्वराज्य में सम्मिलित कर लिया ।

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
|| आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ||

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान #शिवसम्राज्याचे_दिनविशेष

31/08/2026
||
31/08/2026

||

 #शिवसम्राज्याचे_दिनविशेष*३१ ऑगस्ट इ.स.१६७७*छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात प्रदेश स्वारी करून जिंकून घेतला व स्वराज्या...
31/08/2026

#शिवसम्राज्याचे_दिनविशेष
*३१ ऑगस्ट इ.स.१६७७*
छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात प्रदेश स्वारी करून जिंकून घेतला व स्वराज्याची हद्द गुजरात पर्यंत वाढवली..!
31 August 1677
Chhatrapati Shivaji Maharaj undertook a campaign in the Gujarat region, conquered it, and extended the boundaries of Swarajya up to Gujarat..!

३१ अगस्त ई.स.१६७७
छत्रपति शिवाजी महाराज जी ने गुजरात प्रदेश पर स्वारी करके उसे जीत लिया और स्वराज्य की सीमा गुजरात तक विस्तारित कर दी..!

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
|| आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ||

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान #शिवसम्राज्याचे_दिनविशेष

 #शिवसम्राज्याचे_दिनविशेष३० ऑगस्ट इ.स.१६५८छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब कड...
30/08/2026

#शिवसम्राज्याचे_दिनविशेष
३० ऑगस्ट इ.स.१६५८
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब कडे काही प्रश्नांसहीत पत्र घेऊन पाठवले...

30 August 1658
Chhatrapati Shivaji Maharaj sent his envoy Sonopant Dabir to the Aurangzeb in Delhi, carrying a letter containing several questions...
३० अगस्त सन १६५८
छत्रपति शिवाजी महाराज जी ने अपने वकील सोनोपंत डबीर को दिल्ली के औरंगज़ेब के पास कुछ प्रश्नों सहित एक पत्र लेकर भेजा।

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
|| आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ||

#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान #शिवसम्राज्याचे_दिनविशेष

Address

Krishna Chowk, New Sangvi, Pimple Gurav
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य:

Shortcuts

Share