Baalgeet India

Baalgeet India Baalgeet India envisions to develop a taste for music and nurture creative mindset in children.

18/03/2026

सत्र मोगरा फुलला ची छान सुरवात झाली…. ९ बॅचेस आणि २२५ मुलं… आणि या सत्रानंतर तर आम्ही या सत्रातील मुलांना छान रेकॉर्डिंग चा अनुभव सुद्धा देणार आहोत 😎😎😎

पुढील सत्राची नावनोंदणी आणि इतर माहिती लवकरच… पुढील सत्र “चुलीवरची खीर”!!!

12/03/2026

गाणी ऐकायला जेवढी मज्जा येते ना तितकीच कठीण त्याची making ची process असते बरं का! पण जर उत्तम आणि मनापासून काम करणारी टीम असेल ना मग आणखी हुरूप येतो… होतील की नाही म्हणता म्हणता पुढची १२-१३ गाणी चक्क काही दिवसात तयार झाली

छायाचित्रण : प्रतिभा आणि आयुषी
संकलन : आयुषी
रंगभूषा आणि केशभूषा : रुपल
कपडेपट : ऋतंभरा
सिंथ : शंतनू

विशेष आभार : कल्याणवाडा

More about app - visit www.baalgeet.com/baalgeet-app

28/02/2026

Some collaborations just feel right ❤️🥁

Had an incredible time creating this with Hypestring and wow… these instruments are truly AWESOME!

The tone, the build, the vibe everything hits differently.
A genuine must-have for every percussionist in the world! 🌍✨

In frame : Dr. abhijeet Bayani
Shot by : Pratibha
Edited by : Ayushi
Recordist : Archana at timberworld studio, pune
Special Thanks : Rewa Kad for location

Grateful. Inspired. Grooving.

music

28/02/2026

Some collaborations just sound right. 💛

Creating this content with Hypestring was pure joy and these instruments!!

Beautiful. Powerful. Soul-stirring.

If you ever want to surprise a percussionist with something truly special… you now know where to look. 🌍🥁

Instruments : Cajon, Tapbox, Travel Cajon, Lap Cajon. Shakers and claves

Shot by : Pratibha Aundhkar
Edited by : Ayushi Kamboj
Recorded by : Archana Mhasawade - Kher
location partner : Rewa Kad

special thanks : Dr. Manasi Khasnis

CreativeCollab

12/02/2026

बालगीत चे पुढील सत्र “मोगरा फुलला” ८ मार्च पासून सुरू 🙌🏻🤟🏻

अधिक माहितीसाठी संपर्क : ९०२१०४५५९२

newpost😍

05/02/2026

सत्र मोगरा फुलला या सत्रातील बॅच संदर्भात महत्वाची सूचना…

शनिवारी आता ३ बॅचेस
रविवारी पहिली बॅच ९ ऐवजी १० वाजता

अधिक माहिती : ९०२१०४५५९२

03/02/2026

पुढील सत्राची तुमच्याइतकीच आम्हाला पण उत्सुकता आहे ❤️❤️ नावनोंदणीसाठी फॉर्म इंस्टाग्राम च्या बायो मध्ये आहे…

प्रवेशप्रक्रिया : ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आमच्या www.baalgeet.com या वेबसाईट वर…

अधिक माहिती : ९०२१०४५५९२ / [email protected]

23/01/2026

होय, बालगीत ची तब्बल ११ सत्र संपली - पुढील “मोगरा फुलला” या सत्राची नावनोंदणी सुरू झाली आहे. नावनोंदणी फॉर्म ची लिंक बायो मध्ये आहे!

प्रवेशप्रक्रिया : ०७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०७:०० वाजता www.baalgeet.com या वेबसाईट वरून होईल

अधिक माहिती : ९०२१०४५५९२ | [email protected]

- तुझ्या इतक्या गोड प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. आणि अर्थात पुढील सत्रात तुझी वाट पाहतोय ❤️

music

03/01/2026

होय… हे सत्र देखील संपत आलं बरका!!! आणि पुढील सत्राची नावनोंदणी सुरू झाली सुद्धा… प्रवेश प्रक्रिया ७ फेब्रुवारी संध्याकाळी ७:०० वाजता www.baalgeet.com या आमच्या वेबसाईट द्वारे होईल. प्रवेश शुल्क - रुपये ५३०७/- वयोगट - १ ते ७

सत्र मोगरा फुलला ८ मार्च पासून सुरू!!

नावनोंदणी फॉर्म? - आपल्या बायो मध्ये लिंक आहे ❤️ अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा - ९०२१०४५५९२

19/12/2025

दोन सृजनशील कलाकार एकमेकांना कामासाठी भेटले तरी quick jamming शिवाय राहतील का? होय! तुमची लाडकी मानसी ताई आणि one of the finest Piano player सौरभ दादा मिळून २०२६ मध्ये एक भन्नाट कार्यक्रम करणार आहेत… त्याचे details लवकरच 😁

Thank you for giving kids such a beautiful songs to sing! ❤️❤️

16/12/2025

टाळ्या, मधले पॉज वापरून ताल आणि ठेका शिकविण्याची इतकी भन्नाट आणी एंगेजिंग पद्धत वापरणाऱ्या मानसी मावशीला फॉलो करताना मुलं आणि त्यांचे पालक बालगीतच्या वर्गात राममाण होऊन जातात 😇❤️😁😀😎

12/12/2025

पुणे महानगर पालिका आयोजित बालोत्सवात येत्या रविवारी सायंकाळी आम्ही सादर करतोय खास मुलांसाठी असलेली एकमेव मैफिल - राधाची गोष्ट… छान छान गाणी ऐकायला म्हणायला आणि मानसी मावशीला भेटायला नक्की या…

१४ डिसेंबर सायंकाळी ५:०० वाजता
सारसबाग, पुणे
प्रवेश - विनामूल्य

Address

Fast Turtle Company, 102, Aaryan Homes, Off Pan Card Clubs Road, Baner
Pune
411045

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919021045592

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baalgeet India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Baalgeet India:

Share