Shilpa collection art and Fashion

Shilpa collection art and Fashion Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shilpa collection art and Fashion, Festival, Pune.

फेस्टिव्ह स्पेशल सर्व प्रकारचे कलेक्शन, गिफ्टिंग items ,स्वस्त आणि उत्कृष्ट क्वालिटी दागिने, ,घरपोच पार्सल मिळणार, सगळे नवीन डिझाईन उपलब्ध. पटापट ऑर्डर्स टाका..🙏🏻
Join WhatsApp group for Regular Upadates.

गौराई आली सोन पावलांनी Readymade Rangoli designs,     🙏
23/08/2026

गौराई आली सोन पावलांनी
Readymade Rangoli designs,
🙏

22/08/2026

श्री स्वामी समर्थ

❤️Big size / multicolor ... ❤️

🌿अष्टविनायक backdrop set

अष्टविनायक embroidary असलेला हा बॅकड्रॉप तुमच्या गणपती डेकोरेशन साठी अगदी perfect आहे... 8 गणपतीचा आशीर्वाद आणि सकल शुभ करण्याची सात्विकता ह्यात आहे... त्यामुळे नंतर तुम्ही ह्याची छान frame करून तुमच्या घरात अधिक traditional पद्धतीने सजवू शकता
हे सर्व शुभकारक आहे... त्यामुळं पूजा कुठलीही असो... हा backdrop नक्कीच शुभ असेल... Positive vibes निर्माण करेल...

पारंपरिक खन फॅब्रिकवर एम्ब्रॉइडरी केला आहे...

22/08/2026

बाहेर च्या देशातील ऑर्डर निघाल्या,तुम्ही कधी ऑर्डर बुक करणार?
पैठणी चौरंग कव्हर, पैठणी backdrop, पैठणी गणपती डेकोरेशन कॉम्बो बुकिंग सुरू,बुक फास्ट
#गणेशोस्तव

22/08/2026

ऑर्डर पोचली आता काय म्हणतात बघा.
पैठणी चौरंग कव्हर, पैठणी backdrop, पैठणी गणपती डेकोरेशन कॉम्बो बुकिंग सुरू,बुक फास्ट
#गणेशोस्तव

21/08/2026

Real Rangoli वापरून बनवलेल्या रेडिमेड रांगोळी डिझाईन.
उत्कृष्ट कॉलिटी उत्कृष्ट फिनिशिंग.
होम डिलिव्हरी
Book at ShilpaArtFashion

श्री स्वामी समर्थ 🙏✨ शुभकारक तोरण – शुभचिन्हांसह! ✨आपल्या घराच्या प्रवेशद्वाराला द्या शुभता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जे...
20/08/2026

श्री स्वामी समर्थ 🙏

✨ शुभकारक तोरण – शुभचिन्हांसह! ✨

आपल्या घराच्या प्रवेशद्वाराला द्या शुभता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेची मंगलमय सजावट! 🌺

🌸 गणपती • शुभ • लाभ • स्वस्तिक • ॐ • लक्ष्मीची पाऊले • शंख • कमळ • सरस्वती

प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपल्या घराच्या उंबरठ्यापासून…
आणि त्या उंबरठ्यावर असू द्या शुभचिन्हांनी सजलेलं सुंदर तोरण! ❤️

✨ आकर्षक पारंपरिक डिझाईन
✨ सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क
✨ घराच्या सजावटीला उठावदार लूक
✨ सण, पूजा, गृहप्रवेश, लग्न व प्रत्येक शुभप्रसंगासाठी खास

📏 Size: 48 inch / 4 Feet

🌿 शुभचिन्हांनी सजवा घराचं प्रवेशद्वार…
आणि प्रत्येक आगमनासोबत घरात आणा शुभतेची नवी सुरुवात! 🌿

श्री स्वामी समर्थ  ❤️Big size / multicolor ... ❤️🌿अष्टविनायक backdrop setअष्टविनायक embroidary असलेला हा बॅकड्रॉप तुमच्य...
20/08/2026

श्री स्वामी समर्थ

❤️Big size / multicolor ... ❤️

🌿अष्टविनायक backdrop set

अष्टविनायक embroidary असलेला हा बॅकड्रॉप तुमच्या गणपती डेकोरेशन साठी अगदी perfect आहे... 8 गणपतीचा आशीर्वाद आणि सकल शुभ करण्याची सात्विकता ह्यात आहे... त्यामुळे नंतर तुम्ही ह्याची छान frame करून तुमच्या घरात अधिक traditional पद्धतीने सजवू शकता
हे सर्व शुभकारक आहे... त्यामुळं पूजा कुठलीही असो... हा backdrop नक्कीच शुभ असेल... Positive vibes निर्माण करेल...

पारंपरिक खन फॅब्रिकवर एम्ब्रॉइडरी केला आहे...

🌿गणपतीत बॅकड्रॉप म्हणून वापरता येईलच पण त्यानंतर ही हॉल मध्ये
🌿wall hanging म्हणून वापर होईल...
🌿मुलांच्या study room मध्ये
🌿वास्तूशांती गिफ्टसाठी
🌿अनेक शुभप्रसंगी भेट देण्यासाठी नक्कीच उत्तम आहे...

Size: 36 inch x 40 inch

Fabric: रेशमी खन + canvas + अस्तर

*शुभकारक चौरंग कव्हर(18*18इंच )
With load.

(Note.. All copyright reserved by ST brand... Don't dare to copy in any form.. Otherwise be ready for legal action )

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shilpa collection art and Fashion posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category