मराठी फॅन स्टोरी

मराठी फॅन स्टोरी मराठी फॅन स्टोरी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो ,          “ जिथे संयम ठेवणे “    हेच सर्वात मोठ युद्ध असत……!!
09/09/2026

प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो ,
“ जिथे संयम ठेवणे “
हेच सर्वात मोठ युद्ध असत……!!

उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा,         हे माणसाचे कधीही न संपणारे धन आहे…!!Good morning all 💞💞💞
08/09/2026

उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा,
हे माणसाचे कधीही न संपणारे धन आहे…!!

Good morning all 💞💞💞

आयुष्यात पाठिंबा देणारी माणस सोबत असली की ,          मनस्तिती सोबत परिस्थिती पण बदलता येते…!!शुभ सोमवार , Good mornig ✨
07/09/2026

आयुष्यात पाठिंबा देणारी माणस सोबत असली की ,
मनस्तिती सोबत परिस्थिती पण बदलता येते…!!

शुभ सोमवार , Good mornig ✨

चांगल वागूनही वाईट झाल तर स्वतःला दोष देऊ नका ,      कारण तुम्ही चुकीचे नव्हता……..चुकीच्या लोकांसाठी चांगल करत होता……!!!...
06/09/2026

चांगल वागूनही वाईट झाल तर स्वतःला दोष देऊ नका ,
कारण तुम्ही चुकीचे नव्हता……..
चुकीच्या लोकांसाठी चांगल करत होता……!!!

शुभ रविवार 🌇 💯✅🌇

सात जन्मांचा प्रश्न नसतो ,एकाच जन्मात मनापासून साथ देणं महत्वाचं असत…..!!💞Good morning 🌇
05/09/2026

सात जन्मांचा प्रश्न नसतो ,
एकाच जन्मात मनापासून साथ देणं महत्वाचं असत…..!!💞

Good morning 🌇

04/09/2026

बरोबर ना

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ...
04/09/2026

श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ...

" एक गोष्ट लक्षात ठेवा "स्वप्न तुमचं आहे ते तुम्हालाच पूर्ण करायचं आहे ,ना परिस्थिती तुमच्यासोबत आहे ना लोक .......
03/09/2026

" एक गोष्ट लक्षात ठेवा "
स्वप्न तुमचं आहे ते तुम्हालाच पूर्ण करायचं आहे ,
ना परिस्थिती तुमच्यासोबत आहे ना लोक .......

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्व देत चला ,       कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते असते ...
02/09/2026

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महत्व देत चला ,
कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते असते …!!

चांगले असो व वाईट….!!

नवीन गोष्ट विकत घेता येते,     पण जुन्या वस्तूंबरोबर जोडलेला काळा आणि  जिव्हाळा         पुन्हा विकत नाही घेता……….❤️❤️
02/09/2026

नवीन गोष्ट विकत घेता येते,
पण जुन्या वस्तूंबरोबर जोडलेला काळा आणि जिव्हाळा पुन्हा विकत नाही घेता……….❤️❤️

Address

Pune
4311006

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी फॅन स्टोरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share