Music class in Kothrud

Music class in Kothrud classical and light music, Bharti Vidyapith school of performing arts certificate course,

18/03/2023
16/03/2020

' स्वरांकुर '
लहान मुलींपासून मोठ्या महिला वर्गा पर्यंत ज्यांना गायन कला शिकण्याची आवड आणि इच्छा आहे ,त्या सर्वांसाठी सुरू करत आहोत स्वरांकुर संगीत क्लास.
स्वरांकुर मध्ये आपला गायन कलेचा छंद जोपासता येईल त्याच बरोबर ,याचा अजून एक फायदा होईल ,तो म्हणजे
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ पर फॉर्मिंग आर्ट्स तर्फे घेतल्या जाणाऱ्या शास्त्रीय संगीताचा सर्टिफिकेट कोर्स करता येईल, परीक्षेस बसण्याची संधी मिळेल,
शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी आणि स्वर, ताल यांचे संस्कार व्हावेत हाच स्वरांकुर चा प्रयत्न असेल,
पत्ता -. कमाल -नाभ अपार्टमेंट,
म्हातोबा मंदिरा मागे,
कोथरुड , पुणे
संपर्क क्रमांक -98881639997

Address

Pune

Telephone

+919881639997

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Music class in Kothrud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Music class in Kothrud:

Share