Natakekenatak

Natakekenatak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Natakekenatak, Theatrical Productions, Pune.

विषय जोरदार हाये!! Durgesh Kale
28/04/2022

विषय जोरदार हाये!! Durgesh Kale

नितीन थोरात हेंच्या बद्दल काय लिहावं? अमाप साहित्यसंपदा असलेला लेखक यंदा "उभा" राहतोय.... (सध्या स्टँडअपसाठी 😌). 'शेजारी...
27/04/2022

नितीन थोरात हेंच्या बद्दल काय लिहावं? अमाप साहित्यसंपदा असलेला लेखक यंदा "उभा" राहतोय.... (सध्या स्टँडअपसाठी 😌). 'शेजारीण' प्रयोगालाच यावी अशी भाबडी आशा आपण बाळगुयात. तसे सर नव्या इनिंग साठी नेहमीच सज्ज असतात. काय फटकेबाजी सर करतील ते तुम्ही थिएटर पर्यंत आलात तर तुम्हाला नक्की कळेल. Mihir Kulkarni अमित मरकड यांनी फिल्डिंग सेट केलेलीच आहे. लवकरात लवकर आपले तिकीट्स बुक करा.सीट्स लिमिटेड आहेत.

'नाटक एके नाटक' प्रस्तुत पुरुषोत्तम करंडकातील पारितोषिक विजेत्या एकांकिका - "टिळा" आणि "टँजंट". शनिवार, 11 डिसेंबर, सायं...
09/12/2021

'नाटक एके नाटक' प्रस्तुत पुरुषोत्तम करंडकातील पारितोषिक विजेत्या एकांकिका - "टिळा" आणि "टँजंट". शनिवार, 11 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजता. भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ पुणे. तिकीट - 200/- फोन बुकिंग सुरू - 8788270214

TheBox Pradeep Vaiddya     द बॉक्सनाटकासाठी फार जागा नाहीयेत अशी ओरड असणाऱ्या पुण्यात आता एक नवीन जागा निर्माण झाली आहे....
28/08/2020

TheBox Pradeep Vaiddya
द बॉक्स

नाटकासाठी फार जागा नाहीयेत अशी ओरड असणाऱ्या पुण्यात आता एक नवीन जागा निर्माण झाली आहे. आपल्या सर्वांना परिचित असणारे प्रदीप वैद्य "द बॉक्स" नावाने एक नवीन स्पेस आपल्यासाठी घेऊन आले आहेत. आधी "एक्सप्रेशन लॅब" आणि आता "द बॉक्स" मुळे पुण्यातल्या स्पेसेस ची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रदीपदादांचं नाटकांसाठी सातत्याने सुरू हे असलेलं काम नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सोबत काही "द बॉक्स"ची छायाचित्रे जोडत आहोत. खूप खूप शुभेच्छा!

"फळ" मिळतंच😉😉 .
03/06/2020

"फळ" मिळतंच😉😉 .

सबमिशन असलं तरी आम्ही आपोआप हॉलवरच 🙈🙈♥️
02/06/2020

सबमिशन असलं तरी आम्ही आपोआप हॉलवरच 🙈🙈♥️

चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️....प्रिन्सिपॉल उवाच् 😆😆                                    #
29/05/2020

चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️....प्रिन्सिपॉल उवाच् 😆😆
#

28/05/2020

😹😹😹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‌ #मस्करी
#धमाल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖

😂😂😂😂
28/05/2020

😂😂😂😂

कोण आहे तुमचा केशवराव? 😆😆 .
06/05/2020

कोण आहे तुमचा केशवराव? 😆😆 .

12 -12 तास नुसतं बाहेर असतंय आमचं पोरगं... फोन सुद्धा करत नाही 😂😂 .
25/04/2020

12 -12 तास नुसतं बाहेर असतंय आमचं पोरगं... फोन सुद्धा करत नाही 😂😂 .

Address

Pune

Telephone

+19404923901

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natakekenatak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Natakekenatak:

Share