official_kalakar.katta

official_kalakar.katta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from official_kalakar.katta, Arts and entertainment, Fergusson College Road, near Goodluck Chowk, Deccan Gymkhana, Pune.

14/02/2026

कलाकार कट्टा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🚩🚩विसर्जन मिरवणूक 2025 ✨
07/09/2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🚩🚩

विसर्जन मिरवणूक 2025 ✨

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🙏
02/09/2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🙏

Share this Post 🙌🙌
12/07/2025

Share this Post 🙌🙌

चहाला वेळ नसते,पण वेळेला चहा हवाच.
10/07/2025

चहाला वेळ नसते,
पण वेळेला चहा हवाच.

कलाकारांची हक्काची जागा कलाकार कट्टा ❤️‍🩹LOCATION - KALAKARKATTA FC ROAD PUNE 📍 Follow .kattaFollow
21/06/2025

कलाकारांची हक्काची जागा कलाकार कट्टा ❤️‍🩹

LOCATION - KALAKARKATTA FC ROAD PUNE 📍

Follow .katta

Follow


सुरतेनंतर स्वराज्यासाठी सर्वात जास्त धन आलं ते बसरूर वरून..छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः फ्रंट वर राहत केलेली एकमेव भव...
07/06/2025

सुरतेनंतर स्वराज्यासाठी सर्वात जास्त धन आलं ते बसरूर वरून..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः फ्रंट वर राहत केलेली एकमेव भव्य आरमारी मोहीम..

डोंगरावरचा राजा पाण्यात उतरलाय.. आता कुठे जायचं, हे तुमचं तुम्ही ठरवा, अशी धास्ती घेतलेल्या पोर्तुगीजांना अक्षरशः वेड्यात काढत छत्रपती बसरूरला पोचले, तिथल्या अत्याचारी शक्तींना कायमची अद्दल घडवली आणि अफाट संपत्ती घेऊन स्वराज्यात परत आले.. सभासद तर सांगतो, दोन कोटींच्या आसपास संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाली. ह्यात अतिशयोक्ती असली तरीही ह्या मोहिमेच्या भव्यतेची आपल्याला सहज कल्पना येईल.

मांडे सरांनी कित्येक भाषणांमध्ये सांगितले होते, ह्या बसरूर वर लिहा पोरांनो, ही मोहीम जगाला समजू द्या.. बसरूर स्वारीचे महत्त्व लोकांना समजले पाहिजे.

ही बसरूर स्वारी म्हणजे नक्की काय प्रकार आहे? या मोहिमेचे इतिहासात किती महत्व आहे? या प्रश्नांची उत्तरे द्यायला अभिषेक कुंभार घेऊन येत आहेत बसरूर स्वारीवर लिहिलेली एकमेव ऐतिहासिक कादंबरी..

"शिवछत्रपती : स्वारी बसरूर"

घरपोच मागविण्यासाठी संपर्क - 9823219011

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ♥️
16/05/2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ♥️

Address

Fergusson College Road, Near Goodluck Chowk, Deccan Gymkhana
Pune
411004

Telephone

+918446042753

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when official_kalakar.katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share