Bhul Bhulaiyya Natak

Bhul Bhulaiyya Natak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhul Bhulaiyya Natak, Theatrical Play, Pune.

15/08/2026

सोलापूरकर लवकर बुक माय शो आणि नाट्यगृहात जाऊन तिकीट बुक करा 🙏🏼

सर्व रसिक प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!!🎭 आज खास "वाशी"करांसाठी!`शनिवार दि.१५ ऑगस्ट रोजी`⏰ रात्री ०...
15/08/2026

सर्व रसिक प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!!

🎭 आज खास "वाशी"करांसाठी!
`शनिवार दि.१५ ऑगस्ट रोजी`
⏰ रात्री ०८.३० वा.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि अमीर तडवळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेलं आणि रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारं, 💯% मनोरंजन देणारं दर्जेदार नाटकं...

🪬"भुलभुलैय्या"🪬

या नाटकाचा एक प्रयोग
📍 `विष्णूदास भावे नाट्यमंदिर वाशी येथे रंगणार आहे.

तरी सर्व नाट्यरसिकांनी 🎭 त्वरित 🏃🏻‍♂️ आपले आसन 🪑 आरक्षित 🕹️ करून, या अफलातून थरारक नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा..!
----------------------------

🎟️ ऑनलाईन तिकीट
_book_My_Show_ 👇🏻
https://in.bookmyshow.com/plays/bhool-bhulaiyaa-marathi-play/ET00494979

----------------------------

वाशी बुकिंग📞
केदार सुपारकर
8169127413
----------------------------

page
👇🏻
https://www.facebook.com/share/1CaQz92JRp/

----------------------------

अधिक माहितीसाठी:
विजय सूर्यवंशी
सूत्रधार / व्यवस्थापक
👉🏻 8879315000
----------------------------

13/08/2026

‘भुलभुलैया’
सोलापूरकर … तयार आहात ना ? 🖤

एक रात्र.
सात पात्रं.
आणि एक असं गूढ… ज्यातून सुटणं इतकं सोपं नाही!

📍 सोलापूर | १६ ऑगस्ट
🎭 भुलभुलैया

12/08/2026

“७ चेहरे…
७ प्रश्न…
एक भुलभुलैया!
आणि या १५ ऑगस्टला…
तुम्ही तयार आहात का या भुलभुलैय्यात शिरायला? 🇮🇳

28/07/2026

🎭 *खास “दादर”करांसाठी*..!
`शुक्रवार दि.३१ जुलै रोजी`
⏰ रात्री ०८.०० वा.
> आपल्या आवडत्या
🪬*_”भुलभुलैय्या”_*🪬
> या नाटकाचा *२९ वा* प्रयोग
📍 `श्री शिवाजी मंदिर`
> *दादर* येथे रंगणार आहे.

23/07/2026

चुकणार काळजाचा ठोका आणि वाढणार थरथराट...रहस्याचा हा थरार आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात

पुढील प्रयोग

📍शुक्र. २४ जुलै २०२६, सां. ७.०० वा. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन, कराड

📍शनि. २५ जुलै २०२६, रा. ८.०० वा. विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली

📍रवि. २६ जुलै २०२६, सां. ७.०० वा. गोविंदराव टेंबे रंगमंदिर, कोल्हापूर

[marathi horror, marathi natak, horror, paranormal marathi, live horror show, supernatural, suspense & thriller.]


22/07/2026

पहिल्या मिनिटापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता वाढवणारं हे नाटक प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवतंय

पुढील प्रयोग

📍गुरु. २३ जुलै २०२६, दु. १२.३० वा. बालगंधर्व नाट्यगृह, पुणे

[marathi horror, marathi natak, horror, paranormal marathi, live horror show, supernatural, suspense & thriller.]


21/07/2026

हजारो हृदये धडकली, रसिक मायबाप पाठीशी उभे राहिले

'भूल भुलैया' गाठत आहे २५ व्या प्रयोगाचा मानाचा टप्पा✨️

📍२३ जुलै २०२६, दु. १२.३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.

[25th प्रयोग, celebration, Marathi Natak, Horror Natak, Suspense, Thriller, Horror, Marathi, Ghost]

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhul Bhulaiyya Natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share