Puneri World

Puneri World पुणेरी विश्वातील अफलातून पोस्ट्स ...

लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावे मनात कोरलेली असतात,लिहिलेले पुसता येते, कोरलेले नाही Riteish Deshmukh यांचे अत्यंत कमी श...
06/01/2026

लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावे मनात कोरलेली असतात,
लिहिलेले पुसता येते, कोरलेले नाही

Riteish Deshmukh यांचे अत्यंत कमी शब्दात समर्पक उत्तर 🙌🏻

03/07/2025

स्वतःला नांगराला जुंपणाऱ्या शेतकऱ्याचे कष्ट बघून, अभिनेता सोनू सूद धावला मदतीला !

31/05/2025
23/05/2025

यावर आपले मत काय..??
सत्य, प्रत्येक कुटुंबियांनी धडा घ्यायला हवा !

23/04/2025

सहा दिवसांपूर्वीच लग्न झाले आणि काश्मीरला सुट्टीसाठी आलेल्या २६ वर्षीय नेव्ही लेफ्टनंट विनय नरवाल हे शहीद !

महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे, येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा-खांद्यावर खेळली पाहिजे. त्यासाठी कष्टं करा!- हेमंत ढोमे
20/04/2025

महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे, येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा-खांद्यावर खेळली पाहिजे. त्यासाठी कष्टं करा!- हेमंत ढोमे

हेमंत ढोमे यांच्या या वक्तव्यावर नोंदवा आपले मत !

05/04/2025

मुंबईत मराठी माणसं उरली नाहीत की काय?

16/08/2022
27/01/2022
Mumbai-Pune Vistadome: डेक्कन एक्सप्रेस विशेष रेल्वे Vistadome कोच सह आता २६ जून पासून सुरू होत आहे. आपण उत्सुक आहात का?...
24/06/2021

Mumbai-Pune Vistadome: डेक्कन एक्सप्रेस विशेष रेल्वे Vistadome कोच सह आता २६ जून पासून सुरू होत आहे.
आपण उत्सुक आहात का? 🤔😍

चर्होली, पुणे येथील महादेवाचे मंदिर 😍🙏🏻🙏🏻
03/06/2021

चर्होली, पुणे येथील महादेवाचे मंदिर 😍🙏🏻🙏🏻

13/04/2021

गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Puneri World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share