Kavyasagar

Kavyasagar कविता गझल चारोळ्या शायरी मराठी हिंदी ?

पद्मश्री सुरेश वाडकर (जन्म ७ ऑगस्ट, १९५५)जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र.... एक भारतीय गायक आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी ...
07/08/2025

पद्मश्री सुरेश वाडकर (जन्म ७ ऑगस्ट, १९५५)
जन्म कोल्हापूर, महाराष्ट्र.... एक भारतीय गायक आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. त्यांनी भोजपुरी, कोकणी, मल्याळम, गुजराती, बंगाली, सिंधी आणि उर्दू चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. तसेच, ते भावगीते, भक्तिगीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.
सुरेश वाडकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात "पद्मश्री" (2020) हा मानाचा पुरस्कार देखील आहे.
त्यांना "संगीत नाटक अकादमी पुरस्कार" आणि "महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार" देखील मिळाला आहे.
त्यांना अनेक वेळा "फिल्मफेअर पुरस्कार" आणि "स्क्रीन पुरस्कार" साठी नामांकन मिळाले आहे.
🌹🎂आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂🌹

अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम (अंग्रेज़ी: A P J Abdul Kalam), (15 अक्टूबर 1931 – 27 जुलाई 2015) इन्हे मिसाइल मैन और...
27/07/2025

अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम (अंग्रेज़ी: A P J Abdul Kalam), (15 अक्टूबर 1931 – 27 जुलाई 2015) इन्हे मिसाइल मैन और जनता के राष्ट्रपति के नाम से जाना जाता है, भारतीय गणतंत्र के ग्यारहवें निर्वाचित राष्ट्रपति थे। वे भारत के पूर्व राष्ट्रपति, जानेमाने वैज्ञानिक और अभियंता (इंजीनियर) के रूप में विख्यात थे। उन्होंने सिखाया जीवन में चाहें जैसे भी परिस्थिति क्यों न हो पर जब आप अपने सपने को पूरा करने की ठान लेते हैं तो उन्हें पूरा करके ही रहते हैं। अब्दुल कलाम मसऊदी के विचार आज भी युवा पीढ़ी को आगे बढ़ने के लिए प्रेरित करते हैं। इन्होंने मुख्य रूप से एक वैज्ञानिक और विज्ञान के व्यवस्थापक के रूप में चार दशकों तक रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन (डीआरडीओ) और भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) संभाला व भारत के नागरिक अंतरिक्ष कार्यक्रम और सैन्य मिसाइल के विकास के प्रयासों में भी शामिल रहे। इन्हें बैलेस्टिक मिसाइल और प्रक्षेपण यान प्रौद्योगिकी के विकास के कार्यों के लिए भारत में 'मिसाइल मैन' के रूप में जाना जाता है।

इन्होंने 1974 में भारत द्वारा पहले मूल परमाणु परीक्षण के बाद से दूसरी बार 1998 में भारत के पोखरान-द्वितीय परमाणु परीक्षण में एक निर्णायक, संगठनात्मक, तकनीकी और राजनैतिक भूमिका निभाई।

कलाम सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी व विपक्षी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस दोनों के समर्थन के साथ 2002 में भारत के राष्ट्रपति चुने गए। पांच वर्ष की अवधि की सेवा के बाद, वह शिक्षा, लेखन और सार्वजनिक सेवा के अपने नागरिक जीवन में लौट आए। इन्होंने भारत रत्न, भारत के सर्वोच्च नागरिक सम्मान सहित कई प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त किये।

Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam was an Indian aerospace scientist who served as the 11th President of India from 2002 to 2007. He was born and raised in Rameswaram, Tamil Nadu and studied physics and aerospace engineering

सुधीर फडके यांचे जन्म शताब्दी वर्ष  (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे महाराष्ट्रात...
25/07/2025

सुधीर फडके यांचे जन्म शताब्दी वर्ष (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२)

रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.

त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)

कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🌹🙏आज 12 अक्टोबर म्हणजे शांताबाईंचा जन्मदिवस. 1922 मध्ये ,कोणतीही...
12/10/2024

कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🌹🙏
आज 12 अक्टोबर म्हणजे शांताबाईंचा जन्मदिवस. 1922 मध्ये ,कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या या बालिकेने साहित्य क्षेत्रात मारलेली उत्त्तुंग भरारी आचंबित करते .
एक विनोद आणि नाटक हा प्रांत सोडला तर बाईंनी साहित्यातील सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला. बाईंनी पत्रकारिता क्षेत्रात आचार्य अत्रेंच्या हाताखाली धडे गिरवत सुरवात केली. अत्र्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी कॉलेजवयीन विद्वत्ताप्रचुर जड भाषेत लिहिण्याची सवय सोडून वृत्तपत्रीय साध्या सोप्या भाषेत मोजक्या शब्दात स्फुट लेखन करायला सुरवात केली. कविता तर त्यांचा प्राण होता. गीतलेखन, कविता, चित्रकला, ललित लेखन, सदर लेखन सर्व क्षेत्रात मुक्त संचार केला. कादंबरी आणि कथा या प्रांतात त्या फार रमल्या नसल्या तरी हजेरी लावलीच.
स्वतः भरपूर वाचत आणि ते या ना त्या स्वरूपात लिहून त्याची सर्वसामान्यांना ओळख करुन देवून त्यांचेही आयुष्य समृध्द करून टाकायच्या. इतकं विपुल आणि सर्वस्पर्शी लिखाण केलं तरी त्यांनी स्वतःच्या ज्ञानाचा,विद्वत्तेचा कधीही बडेजाव मिरवला नाही.
त्यांच्या गीतलेखना बद्दल तर काय लिहणार ! त्यातल्या त्यांच्या शब्दांसोबत आपली स्वप्न रंगवत रंगवत तर दोन पिढ्या मोठ्या झाल्या .
"वडीलधारी माणसं " सारखे व्यक्तीचित्र असो किंवा चौघीजणी सारखा अनुवाद. गोंदण, रूपसी, पूर्वसंध्या सारखे काव्यसंग्रह प्रत्येक ठिकाणी त्यांची विनम्र प्रतिभा सस्मित करते .त्यांच्या बद्दल कितीही बोलले आणि लिहले तरी ते पूर्ण वाटणारच नाही . त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Vinit Shankar
17/05/2024

Vinit Shankar

कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में कोप्पल के मश...

युवा शायर विनीत शंकर की बेहतरीन शेरोशायरी
20/02/2024

युवा शायर विनीत शंकर की बेहतरीन शेरोशायरी

कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में कोप्पल के मश...

हिंदुस्थान के मशहूर शायर शाहिद आदिल सहाब की उमदा शायरी... जरूर सुने
12/02/2024

हिंदुस्थान के मशहूर शायर शाहिद आदिल सहाब की उमदा शायरी... जरूर सुने

कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में हैदराबाद के ...

दिल्ली की अजीमोशान शायरा मोहतरमा "सरीता जैन" जी ने पेश की बेहतरीन गझलें शेर और शायरी
08/02/2024

दिल्ली की अजीमोशान शायरा मोहतरमा "सरीता जैन" जी ने पेश की बेहतरीन गझलें शेर और शायरी

कर्नाटक के शहर कोप्पल के राष्ट्रीय हिंदी उर्दू के आॅल इंडिया मुशायरे के तहत "एक शाम मुहब्बत के नाम" में दिल्ली की अज...

18/11/2023

आई म्हणजे काय? नक्की ऐका
स्वर/संगीत - सागर दहिगांवकर
गीत- म. भा. चव्हाण
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

पं. हृदयनाथ मंगेशकर... एक आविष्कारी अवलिया संगीतकार... आज त्यांचा जन्मदिवस... सरस्वती त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो ही...
26/10/2023

पं. हृदयनाथ मंगेशकर... एक आविष्कारी अवलिया संगीतकार... आज त्यांचा जन्मदिवस... सरस्वती त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎁

शास्त्रीय संगीतातील मेरूमनी .. सर्व गायकांचा आदर्शआदरणीय जितेंद्र अभिषेकी म्हणजेच बुवांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिव...
21/09/2023

शास्त्रीय संगीतातील मेरूमनी .. सर्व गायकांचा आदर्श
आदरणीय जितेंद्र अभिषेकी म्हणजेच बुवांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन 🙏🌹🙏
🙏🎂Happy Birthday Anniversary 🎂🙏
Pt. Jitendra Abhisheki was an Indian vocalist, composer and scholar of Indian classical, semi-classical, and devotional music. While he distinguished himself in Hindustani music, he is also credited for the revival of the Marathi musical theatre in the 1960s. Wikipedia
Born: 21 September 1929, Mangeshi
Died: 7 November 1998, Pune

Address

Pune
411030

Telephone

+919764931495

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kavyasagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share