12/08/2022
चंदेरी दुनिया म्हणून 'चित्रपट क्षेत्राची' ओळख आणि याच चंदेरी दुनियेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या आपल्यापैकी अनेकांच्या या क्षेत्राविषयी अनेक प्रश्न व अनेक शंका असतात.
चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या कलात्मक आणि तांत्रिक गोष्टी, तिथल्या कामाच्या संधी, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी,आव्हानं ,
चित्रपटाची कल्पना डोक्यात येण्यापासून ते थेट पडद्यावर प्रदर्शित होई पर्यंतची चित्रपट निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया यांची आपल्याला ओळख करून देण्यासाठी संकल्पनी क्रिएशन्स आणि OSM स्टुडिओज् फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आयोजित करत "आयडिया टु स्क्रीन" फिल्म मेकिंग वर्कशॉप
4 दिवसीय 'फिल्म मेकिंग' वर्कशॉपमध्ये
आपण शिकाल कथा, पटकथा, संवाद लेखन तसेच दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, वेशभूषा, एडिटिंग, साउंड डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी इ. विषयांबाबतच्या तांत्रिक आणि कलात्मक गोष्टी.
तेंव्हा, 'फिल्म मेकिंग' वर्कशॉपसाठी आजच आपले नाव नोंदवा आणि चित्रपट निर्मितीचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका...
मार्गदर्शक - संतोष संखद
दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक
✅ सैराट, फँड्री , कासव, निळकंठ मास्तर, सुरसपाटा , ट्रिपल सीट अशा 45 पेक्षा अधिक चित्रपटांसाठीचा गेल्या 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
✅ दादासाहेब फाळके पुरस्कारा सोबत 150 पेक्षा अधिक पुरस्कारांचे मानकरी
✅ 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांस आजपर्यंत प्रशिक्षण
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फि मध्ये 50% सवलत देण्यात आली आहे हि ऑफर फक्त 10 ऑगस्ट 2022 पर्यंतच मर्यादित आहे. आजच आपले नाव नोंदवून या सुवर्ण संधीचा लाभ घ्या !
प्रवेश मर्यादित.....!
🗓 रविवार, दि. 13 ते 16 ऑगस्ट 2022
📍 हायवे हाईटस्, बी-६०१, ६ वा मजला, आरएमडी कॉलेजजवळ, वारजे, पुणे.
📜 सहभागी प्रमाणपत्र
📝 नाव नोंदणी आवश्यक
📞अधिक माहितीसाठी - 8669920805
📲 व्हाट्सएपवर डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी - https://wa.link/a6xyuf