19/04/2026
धन्यवाद 🙏❤️
सुमीत राघवन चं नवीन नाटक ‘ही दोस्ती तुटायची नाय’ पाहिलं, खूप मनोरंजक वाटलं, गंभीर विषय पण मांडणी अत्यंत लोभस, एक क्षण ही रिकामा न सोडणारं हे नाटक सर्वांनी आवर्जून पाहिलं पाहिजे
चिन्मयी नी सुरेख अभिनय केलाय इतर कलाकार तंत्रज्ञ उत्तमच आहेत पण सुमीत नी बॅटिंग केलाय तो अप्रतिम अभिनेता आहेच माझा लाडका ही आहे तरीही तो मला चकीत करून गेला 😀
या संपूर्ण कलाकृतीला अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद