The CLAP

The CLAP Charlie Chaplin. A man with a dramatic reel life and even more dramatic real life. Now it’s time t

काळा पांढरा रंगदोन्हीही स्वच्छ, आणि प्रामाणिक... जस नाटक करण्या मागची आपली भावना... स्वच्छ आणि प्रामाणिक!'मिलाप' घेऊन आल...
19/05/2022

काळा पांढरा रंग
दोन्हीही स्वच्छ, आणि प्रामाणिक...

जस नाटक करण्या मागची आपली भावना...
स्वच्छ आणि प्रामाणिक!
'मिलाप' घेऊन आलंय कृष्ण धवल नाटक,
"The clap"!!
26 मे रात्रौ 8.00 वाजता शिवाजी मंदिर

टाळी एका हाताने वाजत नाही म्हणतात. .
प्रयोगाची टाळी कडकडीत वाजायला हवी
प्रयोगाला नक्की या!

नक्की या "The clap" या नाट्यप्रयोगला!
शिवाजी मंदिर 26 मे रात्रौ 8.00 वाजता

17/04/2022

सर चार्ली चॅप्लीन यांच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त सादर झालेल्या कालच्या मिलाप निर्मित, 'द क्लॅप' या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला! महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून नाट्यरसिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 'एका जगविख्यात कलाकाराची कधीच समोर न आलेली दुसरी बाजु पाहून अंचबित व्हायला झालं' अशा अनेक प्रतिक्रियांनी 'द बेस' मोहरुन गेला.

हा सोहळा अनुभवण्यासाठी पुन:श्च येत आहोत आज दि. १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे सायंकाळी ७ वाजता..

मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल नाटक,
The Clap!

16/04/2022

सर चार्ली चॅप्लीन यांच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त सादर झालेल्या आजच्या मिलाप निर्मित, 'द क्लॅप' या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला! महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून नाट्यरसिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 'एका जगविख्यात कलाकाराची कधीच समोर न आलेली दुसरी बाजु पाहून अंचबित व्हायला झालं' अशा अनेक प्रतिक्रियांनी 'द बेस' मोहरुन गेला.

हा सोहळा अनुभवण्यासाठी पुन:श्च येत आहोत उद्या दि. १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे सायंकाळी ७ वाजता..

मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल नाटक,
The Clap!

चार्ली चाप्लीनच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त 'मिलाप' पुन्हा एकदा घेऊन येतंय मराठी भाषेतलं पहिलं दोन अंकी कृष्णधवल प्रायोगि...
16/04/2022

चार्ली चाप्लीनच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त 'मिलाप' पुन्हा एकदा घेऊन येतंय मराठी भाषेतलं पहिलं दोन अंकी कृष्णधवल प्रायोगिक नाटक, द क्लॅप!

पहिल्या सिझनच्या यशस्वी वाटचालीत आपला मोलाचा वाटा आहेच; पुन:श्च एकदा तेच प्रेम, तीच आशा उरी बाळगून दि. १६ आणि १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे रात्री ७ वाजता आपली वाट पाहताहोत!

Booking Lines are open now. Kindly check BookMyShow for further details!

Book tickets online for The CLAP in Pune on BookMyShow which is a Marathi English theatre-plays play happening at The Base: Pune

"The Clap"This Saturday 16th April at 7 pmThis sunday 17th April at 7 pmThe base erandwane pune. Phone booking - Neeraj ...
16/04/2022

"The Clap"

This Saturday 16th April at 7 pm
This sunday 17th April at 7 pm
The base erandwane pune.

Phone booking - Neeraj - 7767889704, Sidhha - 9881607109

Season 2 with a Bang🥳"The Clap"16th April 7pm17th April 7pmAt The Base, Pune, 7 pm
16/04/2022

Season 2 with a Bang🥳
"The Clap"
16th April 7pm
17th April 7pm
At The Base, Pune, 7 pm

Second seasonUpcoming showsThe Clap 16th April 7pm17th April 7pmThe Base Erandwane pune.
11/04/2022

Second season
Upcoming shows
The Clap
16th April 7pm
17th April 7pm
The Base Erandwane pune.

Save the date! 16th & 17th April 2022 The Base Time - 7pm
09/04/2022

Save the date!
16th & 17th April 2022
The Base
Time - 7pm

"The clap"16th April 7pm17th April 7pmThe base pune.
09/04/2022

"The clap"
16th April 7pm
17th April 7pm

The base pune.

तो होता...  त्याने हसवलंखळखळून हसवलं...जिंकल सर्वांना....!पण तो हरला देखील....होय!कुठं, कधी, कसा, कोणासमोर?.... चार्ली न...
05/04/2022

तो होता...
त्याने हसवलं
खळखळून हसवलं...
जिंकल सर्वांना....!
पण
तो हरला देखील....
होय!
कुठं, कधी, कसा, कोणासमोर?....

चार्ली नंतरचे चॅप्लिनस्...

अनुभवायला नक्की या.
त्याच्याच जन्मदिवशी....

पुण्यातल्या शुभारंभाच्या तीन प्रयोगांनंतर आता मुंबईत!मिलाप निर्मित,• The CLAP •_मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक न...
18/03/2022

पुण्यातल्या शुभारंभाच्या तीन प्रयोगांनंतर आता मुंबईत!

मिलाप निर्मित,
• The CLAP •
_मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक नाटक.._

शनिवार दि. १९ मार्च २०२२ रोजी रात्री ०८ वाजता, प्रबोधनकार ठाकरे (मिनी) बोरीवली येथे!

नक्की या!

Tickets Available on BookMyShow
Phone booking : +91 84463 75310 (Teju Shiledar)

Address

Talegaon
Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The CLAP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share