Anāhata Music Atelier

Anāhata Music Atelier Anāhata Music Atelier is a music school promoting music & dance, providing a platform for performance

28/05/2026

🎭 गाणं… नृत्य… नाटक… भक्ती… संस्कृती…
अनाहत म्युझिक फाउंडेशन ने वर्षभर अनेक थीम बेस कार्यक्रम केले… ✨
आता पुढचा कलाकार तुम्हीही असू शकता! ❤️
🎶 तुम्हाला फक्त तुमची कला सादर करायची आहे…
बाकी सर्व जबाबदारी संस्था घेते —
✔️ हॉल
✔️ साऊंड सिस्टिम
✔️ वादक
✔️ जाहिरात व प्रमोशन
✔️ सोशल मीडिया पोस्ट
✔️ प्रॅक्टिससाठी जागा
✔️ कार्यक्रम व्यवस्थापन
एकदाच वार्षिक किंवा कायमस्वरूपी सभासदत्व घ्या
आणि वर्षभर विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवा ✨
🌸 कलाकारांना व्यासपीठ…
🌸 कलेला योग्य सन्मान…
🌸 आणि सादरीकरणाचा निखळ आनंद…
तुमची कला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजच अनाहत परिवारात सहभागी व्हा ❤️

07/05/2026

अनाहत म्युझिक अटेलियर - लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी - शास्त्रीय, सुगम, नाट्य संगीत क्लास आणि हार्मोनियम वाजवून गायन क्लास, लहान मुलांची स्पेशल बॅच, पुरुषांसाठी खास बॅच ,Online or Offline Class अगदी मध्यवर्ती ठिकाणी, एरंडवणे सिग्नल, नळ स्टॉप जवळ. नवीन बॅच जून पासून सुरू, ऍडमिशन सुरू. संपर्क : धनश्री कुलकर्णी
9325777248

01/05/2026

अनाहत म्युझिक अटेलियर मधील विद्यार्थिनींना अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून कायमच गायनाची संधी उपलब्ध करून देत असतो.
आपल्यालाही अशी संधी हवी असल्यास जरूर संपर्क साधा : 9325777248 #ध्यानसंगीत

29/04/2026

ध्यान संगीत, ओंकार साधना , नाद प्राणायाम हे सर्व आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.अशी साधना रोज केल्याने मनावरचा ताण कमी होतो,झोप शांत लागते, मानसिक संतुलन साधता येते, शारीरिक क्षमता सुधारते, प्रत्येक गोष्टी कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.
आपल्याला ही ह्या साधनेचा अनुभव घ्यायचा असेल तर संपर्क साधा: 9325777248 healing #ध्यानसंगीत

20/04/2026

ध्यान संगीत- अनुभूती कार्यशाळा
२५ एप्रिल संध्या ६ ते ८- ऑनलाइन - फी १००/-
२६ एप्रिल सकाळी १० ते १२- ऑफलाइन- फी २००/-
संगीत समजणे, गाता येणे आवश्यक नाही 👍
contact: 9325777248

रामनवमीच्या पावन दिवशी“नादातुनी या नाद निर्मितो” या नाम संगीतातून श्रीरामांच्या चरणी अनाहत च्या शिष्यवर्गाची  भाव भक्ती ...
26/03/2026

रामनवमीच्या पावन दिवशी
“नादातुनी या नाद निर्मितो” या नाम संगीतातून
श्रीरामांच्या चरणी अनाहत च्या शिष्यवर्गाची भाव भक्ती अर्पण 🙏तबला : उल्हास कुलकर्णी
हार्मोनियम : गुरुवर्या धनश्री कुलकर्णी
सादरकर्ते : अनाहतचा शिष्यवर्ग - श्री विद्या साठे, हेमा नाईक, श्रुती केळकर, शीतल बापट, सुवर्णा गिजगे, प्रीती कुलकर्णी, रमा काजरेकर, डॉ.निधी देव, श्वेता भिडे, मनीषा सुभेदार

संकल्पना आणि दिग्दर्शन : धनश्री कुलकर्णी

📞 आगामी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी :
+91 93257 77248

हा खास संगीत सोहळा आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभवायला विसरू नका!
🚩 चला, रामनामाच्या सुरांमध्ये रंगून जाऊया…

Follow us on Instagram https://www.instagram.com/anahatamusic369?igsh=MWtraWVqdzNzYXNmdg==

🌸 राम रंगी रंगले 🌸अनाहत म्युझिक अटेलियरच्या शिष्यवर्गाकडून सादर — एक दिव्य, भक्तिमय संगीत अनुभव 🎶🙏गुढीपाडव्या....

🌸 राम रंगी रंगले 🌸अनाहत म्युझिक अटेलियरच्या शिष्यवर्गाकडून सादर होत आहे एक सुंदर, भक्तिमय संगीतसोहळा — “राम रंगी रंगले” ...
24/03/2026

🌸 राम रंगी रंगले 🌸
अनाहत म्युझिक अटेलियरच्या शिष्यवर्गाकडून सादर होत आहे एक सुंदर, भक्तिमय संगीतसोहळा — “राम रंगी रंगले” ✨
गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत , प्रत्येक शिष्य आपल्या सुरांनी श्रीराम भक्तीचा रंग उधळणार आहे 🎶🙏
हा खास संगीत सोहळा तुम्हाला आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभवता येईल.
चला, या रामनामाच्या सुरांमध्ये रंगून जाऊया… 🚩
अनाहत मध्ये आपल्यालाही सहभागी होण्यासाठी संपर्क:
093257 77248

23/03/2026

Address

204, Ecstacy Apartment, Late GA Kulkarni Road, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 12pm

Telephone

+919325777248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anāhata Music Atelier posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Anāhata Music Atelier:

Share