Acharya_Bharatmuni_Gurukul

Acharya_Bharatmuni_Gurukul Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Acharya_Bharatmuni_Gurukul, Performance Art Theatre, Pune.

सर्वांना कळविण्यात येत आहे की,काही तांत्रिक अडचणीमुळे ' कॅमेरा समोरील अभिनय 'हि कार्यशाळा ऑगस्ट २०२५ ऐवजी नोव्हेंबर २०२५...
13/07/2025

सर्वांना कळविण्यात येत आहे की,
काही तांत्रिक अडचणीमुळे
' कॅमेरा समोरील अभिनय '
हि कार्यशाळा ऑगस्ट २०२५ ऐवजी
नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
तसदीबद्दल क्षमस्व 🙏🏻

कार्यशाळेच्या पुढील माहितीसाठी संपर्क -
अरुंधती - 8087103084
गायत्री - 76205 65236

स्नेह, पुणे संचलित आचार्य भरतमुनि गुरुकुल आयोजित श्री. योगेश सोमण यांच्या संकल्पनेतून साकारलेली कार्यशाळा  कॅमेरा समोरील...
09/07/2025

स्नेह, पुणे संचलित
आचार्य भरतमुनि गुरुकुल आयोजित
श्री. योगेश सोमण यांच्या संकल्पनेतून साकारलेली कार्यशाळा

कॅमेरा समोरील अभिनय

वयोगट - १४ ते ५० वर्ष

तारीख- ३,१०,१७,२४,३१ ऑगस्ट २०२५
(ऑगस्ट महिन्यातील ५ रविवार)

वेळ - सकाळी ११ ते सायं. ५
स्थळ - म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स,
पेरूगेट भावे हायस्कूल शेजारी, सदाशिव पेठ, पुणे - ३०

संपर्क -
अरुंधती 8087103084
गायत्री 7620565236
--- --- --- --- --- ---
ACTING IN FRONT OF THE CAMERA
A workshop conceptualized by MR. YOGESH SOMAN

Age Group: 14–50 years
Dates: 3, 10, 17, 24, 31 August 2025 (All Sundays)
Time: 11 AM – 5 PM
Venue: M.E.S. College of Performing Arts,
Near Perugate Bhave High School, Sadashiv Peth, Pune-30

Contact:
Arundhati – 8087103084
Gayatri – 7620565236

स्नेह, पुणे संचलित आचार्य भरतमुनि गुरुकुल आयोजित श्री. योगेश सोमण यांच्या संकल्पनेतून साकारलेली कार्यशाळा 🔸'कॅमेरा समोरी...
01/07/2025

स्नेह, पुणे संचलित
आचार्य भरतमुनि गुरुकुल आयोजित
श्री. योगेश सोमण यांच्या संकल्पनेतून साकारलेली कार्यशाळा

🔸'कॅमेरा समोरील अभिनय'🔸

🔸तारीख - ३,१०,१७,२४,३१ ऑगस्ट २०२५
(ऑगस्ट महिन्यातील ५ रविवार)

🔸वेळ - सकाळी ११ ते सायं. ५

पुढील माहिती लवकरच!...

🔸संपर्क -
अरुंधती 8087103084
गायत्री 7620565236

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजितऑनलाईन राष्ट्रपु...
14/11/2024

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजित
ऑनलाईन राष्ट्रपुरुष अभ्यासमाला - लेक्चर सिरीज (भाग ४)

नेताजी सुभाषचंद्र बोस अभ्यासवर्ग

१५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२४

संपर्क: अरुंधती - 8669912703 | गायत्री - 7620565236
#नेताजी

13/11/2024

27/10/2024

१५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२४

संपर्क: अरुंधती - 8669912703 | गायत्री - 7620565236

#नेताजी

27/10/2024
आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजितसदरदार वल्लभभाई ...
18/10/2024

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजित

सदरदार वल्लभभाई पटेल अभ्यासवर्ग (ऑनलाईन राष्ट्रपुरुष अभ्यासमाला - लेक्चर सिरीज भाग ३)

१९ ऑक्टोबर - सरदार पटेल आणि संस्थाने विलीनीकरण १
२० ऑक्टोबर - सरदार पटेल आणि संस्थाने विलीनीकरण २

व्याख्याते - श्री. राजेंद्र ठाकुरदेसाई

संपर्क: अरुंधती - 8669912703 | गायत्री - 7620565236

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजितसदरदार वल्लभभाई ...
16/10/2024

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजित

सदरदार वल्लभभाई पटेल अभ्यासवर्ग (ऑनलाईन राष्ट्रपुरुष अभ्यासमाला - लेक्चर सिरीज भाग ३)

१७ ऑक्टोबर - सरदार पटेल आणि गांधी, नेहरू
१८ ऑक्टोबर - सरदार पटेल आणि फाळणी

प्रमुख व्याख्याते:
श्री. अरविंद कुलकर्णी, १९६० पासून ६ हून अधिक दशके मराठी व इंग्रजी भाषेत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

15/10/2024

दिनांक: १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२४
वेळ: रोज रात्री ८ ते ९

▫️ दिनांक १६ ऑक्टोबर - सरदर पटेल चरित्र
व्याख्याते - श्री. अरुण करमरकर

संपर्क: अरुंधती - 8669912703 | गायत्री - 7620565236

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजितसदरदार वल्लभभाई ...
10/10/2024

आचार्य भरतमुनी गुरुकुल आणि स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, पुणे यांच्या इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत आयोजित

सदरदार वल्लभभाई पटेल अभ्यासवर्ग (ऑनलाईन राष्ट्रपुरुष अभ्यासमाला - लेक्चर सिरीज भाग ३)

दिनांक: १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२४
वेळ: रोज रात्री ८ ते ९

संपर्क: अरुंधती - 8669912703 | गायत्री - 7620565236

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Acharya_Bharatmuni_Gurukul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Acharya_Bharatmuni_Gurukul:

Share