20/12/2020
*करोना शी युद्ध जिंकले आपण, आता हास्ययुद्ध बघा.*
*परमेश्वराने हसण्याची देणगी फक्त माणसालाच दिलेली आहे, आणि तिचा आपण पुरेपुर फायदा घेतला पाहिजे आणि पुरेपुर हसण्यासाठी "अयोध्या V/S लंका" हे नाटक पाहिले पाहिजे. तर आजच आपले टिकिट बुक करा म्हणजे हसण्याचा मनमुराद आनंद आपणास घेता येईल,*
*प्रत्येकाने पाहावे आणि आपल्या जवळच्याना दाखवावे असे धम्माल विनोदी नाटक.*
*"अयोध्या v/s लंका"*
*शुक्रवार 25/12/2020 ला रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह रंग मंदिर पिंपरी-चिंचवड़ पुणे दुपारी 12.30 वाजता*
*आणि*
*बालगन्धर्व रंग मंदिर पुणे सोमवार 28/12/2020 , संध्याकाळी 5.30 वाजता*
*'पांडव' प्रस्तुत*
*ओम्स आर्ट आणि स्वर फिल्म्स निर्मित*
*धम्माल विनोदी नाटक*
*अयोध्या VS लंका*
*असं कोणीही दिसणार नाही की नाटक पाहताना हसणार नाही*
*लेखक आणि दिग्दर्शक :- लक्ष्मीकांत विसपुते*
*निर्माते :- डॉ. संतोष पोटे, संतोष चव्हाण, संतोष सुतार*
*कलाकार :- गौरी कुलकर्णी, संतोष चव्हाण, रितेश नागराले,मंगेश दळवी, सतीश पवार,चैताली जाधव आणि लष्मीकांत विसपुते*
*प्रत्येक जोडप्याने पहावे असे धम्माल विनोदी नाटक*
*शो साथी संपर्क मनोरंजन पुणे:-8625851234*