Rutu Barva

Rutu Barva Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rutu Barva, Performance Art, Pilerne.

आज संध्याकाळी बहरणार ‘ऋतु बरवा’ची मैफिल..या कार्यक्रमात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे -  कवी वैभव जोशी यांच्या प्रेम, नि...
23/05/2026

आज संध्याकाळी बहरणार ‘ऋतु बरवा’ची मैफिल..
या कार्यक्रमात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे - कवी वैभव जोशी यांच्या प्रेम, निसर्ग, आयुष्य, भक्ती अशा विविध विषयांवरील कविता, या कवितांना सुमधुर करणारे अमर ओक यांचे बासरीवादन तसेच त्यांच्या बासरीतून उमटणारे मराठी-हिंदीतील काही गाजलेल्या गाण्यांचे स्वर आणि बरंच काही..

नक्की या.
🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर तसेच Bookmyshow वर आणि कार्यक्रम स्थळावर एक तास आधीपासून उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

21/05/2026

बासरीच्या सुरांतून कधी खट्याळ, कधी गंभीर तर कधी मंत्रमुग्ध करणारे अमर ओक आणि कवी, गीतकार वैभव जोशी येत आहेत पिंपरी-चिंचवडमध्ये..
त्यांच्या सोबत जरूर अनुभवा - ‘ऋतु बरवा’! 🌼

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

पाऊस, प्रेम, भक्तीच्या विविध रंगछटा दर्शवणारी, निसर्गाचे आणि मनुष्य जीवनाचे विविध ऋतू शब्दांत आणि बासरीच्या सुरांतून बां...
21/05/2026

पाऊस, प्रेम, भक्तीच्या विविध रंगछटा दर्शवणारी, निसर्गाचे आणि मनुष्य जीवनाचे विविध ऋतू शब्दांत आणि बासरीच्या सुरांतून बांधणारी मैफिल.. ‘ऋतु बरवा’!

नक्की या. फक्त दोन दिवस बाकी!

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

ऑनलाइन तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 आणि bookmyshow.com वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

19/05/2026

फक्त ४ चार दिवस बाकी…
येत्या शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये बहरणार ‘ऋतु बरवा’! 🌸

दोन कलांनी एकमेकांशी केलेला संवाद आणि त्यातून घडलेली अविस्मरणीय मैफिल अनुभवायला नक्की या.

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर तसेच BookMyShow वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

17/05/2026

तुमचंही असं कधी झालंय का?

प्रिय व्यक्तीची आठवण येणं आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी होणारी ती तगमग..हा संपूर्ण प्रवास कविता आणि बासरीच्या सुरांनी अगदी अलगदपणे मांडलाय! अशाच मनाला भिडणाऱ्या कविता आणि बासरीच्या साथीचा अनुभव घ्यायला जरूर या.
’ऋतु बरवा’! 🌼

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 तसेच BookMyShow वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

16/05/2026

आपल्या कवितांमधून मनाची दारे उघडी करायला आणि बासरीच्या सुरांतून त्याला भुरळ घालण्यासाठी
कवी, गीतकार वैभव जोशी व अमर ओक घेऊन येत आहेत -
‘ऋतु बरवा’! 🌼

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

‘सारेगमप’ सारख्या reality show मधून घराघरांत पोहोचलेले, आपल्या बासरीच्या सुरांतून एक नवे भावविश्व निर्माण करणारे सुप्रसि...
12/05/2026

‘सारेगमप’ सारख्या reality show मधून घराघरांत पोहोचलेले, आपल्या बासरीच्या सुरांतून एक नवे भावविश्व निर्माण करणारे सुप्रसिध्द बासरीवादक अमर ओक घेऊन येत आहेत - ‘ऋतु बरवा’!

जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गाण्यांवरील बासरीवादन आणि कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या कवितांची जुगलबंदी!

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

09/05/2026

‘ऋतु बरवा’ मैफल.. दोन कलाकारांच्या कलेतून वेगळंच जग निर्माण करणारी.. काही तासांसाठी तुम्हाला तुमच्यातल्या रसिक मनाची सैर घडवणारी..
प्रत्येकाने जरूर अनुभवावी आणि तिच्या जगात हरवून जावे अशी मैफल.. 🤩

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

“भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही!” अशा अनेक अर्थपूर्ण, मार्मिक कवितांनी प्रेक्षकांना पुन्हा कवितेचे वेड लावणारे सुप्रस...
06/05/2026

“भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही!”
अशा अनेक अर्थपूर्ण, मार्मिक कवितांनी प्रेक्षकांना पुन्हा कवितेचे वेड लावणारे सुप्रसिध्द कवी, गीतकार वैभव जोशी आपल्या शब्दांची जादू घेऊन येणार आहेत..

त्यांच्या कविता आणि अमर ओक यांच्या बासरीचा नवा बहर जरूर अनुभवा - ‘ऋतु बरवा’! 🌼

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

02/05/2026

आयुष्याच्या प्रवासात एकदा असा ही एक टप्पा येतो..
त्यावर कवी, गीतकार वैभव जोशींनी लिहिलेल्या या सुंदर ओळी आणि त्याला तितक्याच अलगदपणे मनाच्या डोहापर्यंत पोहोचवणारी अमर ओक यांची बासरी.. 🙌
हा अनुभव प्रत्यक्षात घेण्यासाठी जरूर पहा - ‘ऋतु बरवा’! 🌼

🗓️ २३ मे | संध्या. ७ वाजता
📍एल प्रो मॉल, पिंपरी - चिंचवड

तिकिटे ticketkhidakee.com/explore/all/music/rutu-barva-pune/688b0b57e37ddea70bab5ef5 वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

Address

Pilerne

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rutu Barva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share