Nrutyakala Dance Academy

Nrutyakala Dance Academy Nrutyakala Dance Academy...

14/02/2024

https://youtu.be/xKOGWOy7A64?si=86RyA0xN7loZjNz3

नृत्यकला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा ✨कमी वयात असणारा समजूतदारपणा, संस्कार आणि एकसंघता याला आमचा मानाचा सलाम..😊🥰🙏🏻
अशा गुणी विद्यार्थी आणि त्यांचावर चागले संस्कार करणाऱ्या पालकांमुळे नृत्यकला अकॅडमी कला क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून आपले व आपल्या फलटणचे नाव कायम उंचवत आहे..🙏🏻☺️

🎭नृत्यकला अकॅडमी🎥 साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्याची पुढील दोन कारणे✨✨१) 🚩महाराष्ट्र मध्ये फलटण तालुक्यात "सर्वोत्...
10/04/2023

🎭नृत्यकला अकॅडमी🎥 साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्याची पुढील दोन कारणे✨✨

१) 🚩महाराष्ट्र मध्ये फलटण तालुक्यात "सर्वोत्कृष्ट शाळा हा पुरस्कार प्राप्त करणारी" माझेरी गावातील 🏆"जिल्हा परिषद शाळा, माझेरी"...
या शाळेचा सांस्कृतिक📽️🎭💃🏼 कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी माझेरीयन परिवाराने ( शिक्षक, पालक व गावकरी) यांनी दिली..

२) या संस्कृती कार्यक्रमांमध्ये माझेरीयन परिवाराने नृत्यकला अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवले आहे "वाघर" चित्रपटातील मुख्य नायीका 'समीक्षा सोनवलक' आणि "महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटांमधील बालकलाकार 'सार्थक सोनवलकर'..

सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालेल्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नृत्यकला अकॅडमी करते आणि आपलेच विद्यार्थी ज्या वेळेस सेलिब्रेटी गेस्ट म्हणून येतात याचा आनंद आणि समाधान यापेक्षा काय वेगळा असू शकतो🙏🏻🙏🏻😍😍

असेच आशीर्वाद आणि प्रेम आपल्या नृत्यकाला अकॅडमी वर असू द्यात😌😌😌🙏🏻🙏🏻

Address

Phaltan
415523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nrutyakala Dance Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Nrutyakala Dance Academy:

Share

Category