22/01/2023
#अपील मुफ्ती अश्फाक कासमी
परळीत जमाअत-ए-ईस्लामी बीड जिल्ह्याच्या वतीने इज्तेमा-ए-आम " #तुम_ही_सरबुलंद_रहोगे_अगर_तुम_मोमिन_हो" च्या आयोजन दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी करण्यात आला आहे
या इज्तेमा मध्ये पूर्ण बीड जिल्ह्यातून नागरिक येणार आहे तरी सर्व #परळीकरांना विनंती आहे की या इज्तेमा-ए-आम मध्ये उपस्थित राहावे
वेळ :- सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:००
स्थळ :- इमदादुल उलूम शाळा समोर परळी