Amol more

Amol more Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol more, Art, Parbhani.

19/06/2026
19/06/2026

#ग्रामपंचायत #काटा

11/06/2026

वाशिम | तोंडगाव फाट्याजवळ बस-कंटेनर अपघात, अनेक जखमी

10/06/2026

08/06/2026

रिसोडमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची धमाकेदार एन्ट्री | Rain Update Risod
📝
८ जून रोजी दुपारी ३ वाजता रिसोड शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले.
उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस आनंदाची बातमी ठरत आहे.
📍 ठिकाण: रिसोड
📅 तारीख: ८ जून
⛈️ हवामान अपडेट: अचानक बदललेले वातावरण
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
🔔 Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा

27/05/2026

घेतो तो स्वास आणि खातो तो घास फक्त बा भीमा तुझ्या मुळे...

24/05/2026

वाशिममध्ये राजकीय भूकंप; ठाकरे गटाला मोठा धक्का
उबाठा गटाचे 8 नगरसेवक भाजपात प्रवेश

23/05/2026

वाशिममध्ये डिझेल टंचाई; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

22/05/2026

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज डिझेलसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पेट्रोल पंपावर अचानक डिझेल उपलब्ध होताच नागरिकांनी कॅन घेऊन पंपाकडे धाव घेतली.
या धावपळीत काही नागरिक एकमेकांवर पडल्याचेही दिसून आले. डिझेल मिळवण्यासाठी दोन ते चार कॅन घेऊन नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण आणि नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र समोर आले.
इंधन टंचाईमुळे नागरिक त्रस्त असून प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
👉 अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा
👍 व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share नक्की करा
🔔 Notification साठी Bell Icon दाबायला विसरू नका

20/05/2026

वाशीम जिल्ह्यातील छाबडा पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला. पेट्रोल भरण्याच्या कारणावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संतप्त झालेल्या ग्राहकाने पेट्रोल पंपाच्या ऑफिसचा दरवाजाही फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका वाद कशामुळे झाला, कोण जबाबदार आहे आणि पुढे काय कारवाई होणार, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👉 अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा
👍 व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share करायला विसरू नका

Address

Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol more posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category