Utsav City Society Shivkar Panvel - उत्सव सिटी सोसायटी शिवकर पनवेल

  • Home
  • India
  • Panvel
  • Utsav City Society Shivkar Panvel - उत्सव सिटी सोसायटी शिवकर पनवेल

Utsav City  Society Shivkar Panvel - उत्सव सिटी सोसायटी शिवकर पनवेल Festival Celebration in Utsav City Complex,
Utsav City Socity,
Panvel Shivkar - 410206

ज्ञानेश्वर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंच्यात  #शिवकर चे  #सरपंच आनंद ढवळे साहेब आणि अक्षय पाटील यांनी  #उत्सव_सिटी मधे का...
08/06/2026

ज्ञानेश्वर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंच्यात #शिवकर चे #सरपंच आनंद ढवळे साहेब आणि अक्षय पाटील यांनी #उत्सव_सिटी मधे काही भाग साफ सफाई साठी आज JSB दिला होता
कमिटी च्या वतीने त्यांचे आभार

#शिवकर
#पनवेल
#स्वछता

14/04/2026

#विश्वरत्न_महामानव_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
यांच्या १३५ व्या #जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा..!

#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#उत्सव_सिटी
#शिवकर
#पनवेल

 #विश्वरत्न_महामानव_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या १३५ व्या  #जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा..! #उ...
14/04/2026

#विश्वरत्न_महामानव_भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
यांच्या १३५ व्या #जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा..!

#उत्सव_सिटी मध्ये #जयंती साजरी करताना उत्सव सिटीचे रहिवाशी

#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

#उत्सव_सिटी
#शिवकर
#पनवेल


 #पनवेल  #कर्जत नवीन दुहेरी रेल्वे मार्गावर  #डिझेल रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी, लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे  #प...
02/04/2026

#पनवेल #कर्जत नवीन दुहेरी रेल्वे मार्गावर #डिझेल रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी, लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार आहे

#पनवेल
#कर्जत
#डिझेल_इंजिन

31/03/2026

पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गावरून आज पहिली ट्रायल... पनवेल ते कर्जत रेल्वे लोकल सेवा लवकरच सुरु होणार....



मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक भगवान राम यांच्या आचरण, विचारांनी जीवन उजळू दे!रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏...
26/03/2026

मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक भगवान राम यांच्या आचरण, विचारांनी जीवन उजळू दे!
रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
🙏🙏🙏

#राम_नवमी

ईद उल फितर मुबारक रमजान ईद मुबारक    #रमजान_ईद  ितर
21/03/2026

ईद उल फितर मुबारक
रमजान ईद मुबारक


#रमजान_ईद
ितर

नवा संकल्प, नवा विचार, नव्या वर्षाचा नवा जल्लोष! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!   #गुढीपाडवा
19/03/2026

नवा संकल्प, नवा विचार, नव्या वर्षाचा नवा जल्लोष! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


#गुढीपाडवा

पनवेल - कर्जत रेल्वे मार्गाचे काम प्रगती पटावर
14/03/2026

पनवेल - कर्जत रेल्वे मार्गाचे काम प्रगती पटावर


टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा ट...
08/03/2026

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला.
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन

Address

Utsav City Panvel Shivkar
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utsav City Society Shivkar Panvel - उत्सव सिटी सोसायटी शिवकर पनवेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category