Atal Karandak

Atal Karandak Atal Karandak Is One Act Play Competition.

07/12/2025

✨ दिवस दुसरा धमाकेदार! ✨
अटल करंडक २०२५ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी
११ जबरदस्त एकांकिकांनी रंगमंच रंगून टाकला! 🎭🔥

06/12/2025

आपल्या लाडक्या अभिनेता अरूण कदम कडून अटल करंडकच्या स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🎭✨
महाराष्ट्राच्या रंगभूमीचा उत्सव — अटल करंडक २०२५!

२५ उत्कृष्ट एकांकिकांसह सादर होणार रंगमंचाचा भव्य सोहळा.

प्रवेश विनामूल्य

५, ६, ७ डिसेंबर

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

06/12/2025

आली लाडकी अभिनेत्री चेतना भट यांच्याकडून अटल करंडकच्या सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🎭✨

महाराष्ट्राच्या रंगभूमीचा प्रतिष्ठित उत्सव — अटल करंडक २०२५!
२५ उत्कृष्ट एकांकिकांसह येतोय रंगमंचाचा भव्य कलासोहळा.

प्रवेश विनामूल्य — नाट्यकलेची जादू जवळून अनुभवा!

५, ६, ७ डिसेंबर
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल 🎬🔥

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atal Karandak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Atal Karandak:

Shortcuts

Share